Budget 2023 : अर्थसंकल्पात करसवलतींबरोबरच करांच्या टप्प्यांत बदल अपेक्षित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महागाईचा वणवा गेल्या दोन वर्षांत उच्चांकी पातळीवर पोहोचला असतानाच बँकांच्या व्याजदरातील वाढीमुळे मध्यमवर्गीयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महागाईमुळे उत्पन्न खुंटलेल्या या वर्गाला खूश करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2023 ) घोषणांची रेलचेल राहण्याचे संकेत विविध पातळीवरून मिळत आहेत. एक फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात करकपातीचे नवीन आकर्षक स्लॅबच्या घोषणा सादर करताना …

The post Budget 2023 : अर्थसंकल्पात करसवलतींबरोबरच करांच्या टप्प्यांत बदल अपेक्षित appeared first on पुढारी.

Continue Reading Budget 2023 : अर्थसंकल्पात करसवलतींबरोबरच करांच्या टप्प्यांत बदल अपेक्षित

सव्वा लाख शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित, राज्यातील धक्कादायक वास्तव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज करूनही राज्यातील एक लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात …

The post सव्वा लाख शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित, राज्यातील धक्कादायक वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading सव्वा लाख शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित, राज्यातील धक्कादायक वास्तव

नाशिक : विद्यार्थ्यांचा छळ; अधीक्षकांसह तिघे बडतर्फ

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी सेवा समिती संचलित कॅम्पातील सिद्धार्थ छायालयात काही विद्यार्थ्यांच्या छळवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकार्‍यांनी अपर जिल्हाधिकार्‍यांसमवेत सोमवारी (दि. 30) या आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान, संस्थेने अधीक्षक, अधीक्षिका व पहारेकरी यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि सेवा व अटी शर्तींचा …

The post नाशिक : विद्यार्थ्यांचा छळ; अधीक्षकांसह तिघे बडतर्फ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांचा छळ; अधीक्षकांसह तिघे बडतर्फ

नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीसह शहरातील उपनद्यांच्या प्रदुषणमुक्तीसंदर्भात आयआयटी पवईकडून व्यवहार्यता तपासणी अहवाल सादर झाला असून, आता महापालिकेने उपाययोजना करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ ते ८ नैसर्गिक नाल्यांसाठी ‘ईन-सीटू’ प्रक्रिया राबविली जाणार आहे. गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीवर उपाययोजना करण्याबाबत आयआयटी पवई या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे दोन सदस्यीय …

The post नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नदी- नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवई देणार आराखडा

नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्यांकडे माथाडी कामगारांचे विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी बुधवारी (दि.1) लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी पुकारलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगार सहभागी होणार …

The post नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार

नाशिक : मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू, अशा आहेत प्रवेश पात्रता अटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) मुलींना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत मुलींसाठी भारतात पहिली शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिकला पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मंजूेर झाली आहे. या संस्थेत प्रथम सत्रासाठी प्रवेशेप्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी दिली. महाराष्ट्रातील मुलींचे …

The post नाशिक : मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू, अशा आहेत प्रवेश पात्रता अटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू, अशा आहेत प्रवेश पात्रता अटी

नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारच्या भागात तीव्र पश्चिमी चक्रवात तयार झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम सोमवारी (दि. 30) नाशिक शहर व परिसरावर झालेला पाहायला मिळाला. हवेतील आर्द्रता वाढल्याने पहाटे शहर …

The post नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा जनजाती कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे मालेगाव विभागात जनजाती महिला अभ्यासवर्ग कनाशी (ता. कळवण) येथे होऊन त्यात महिलांना उद्योजिका होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासवर्गाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन खेळाडू कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली देशपांडे, क्षेत्र कार्यप्रमुख मंगल सोनवणे उपस्थित होते. कांचन कुलकर्णी …

The post नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिला अभ्यासवर्गातून उद्योजकतेचे धडे

नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : महापालिका हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी वितरण होणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीला अंबडजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घ्यावयाचे असल्याने सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ ते २९ मधील भागांत बुधवारी (दि.१) सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी (दि.२) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. …

The post नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व नगर जिल्ह्यांत सुमारे १ हजार ४०० काेटी रुपये खर्च करून १६ लाखांहून अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत. या मीटरमुळे भविष्यात ग्राहकांची वाढीव वीजबिलातून सुटका होईल. महावितरण आणि वीजबिल हा वाद राज्यातील ग्राहकांसाठी नवीन नाही. दर महिन्याला वाढीव बिलाबाबत हजारो तक्रारी महावितरणकडे प्राप्त होतात. तसेच …

The post नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार