नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीरोजी धुळे जिल्ह्यातील 29 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. आयुक्त गमे आज (दि.१८) धुळे जिल्हा दौऱ्यावर …

The post नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे

जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार

जळगाव : येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या कापसाला किमान हमीभाव 15 हजार देण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील …

The post जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार

नाशिक : दिंडोरी तालुक्यात मोफत धान्याचे 2 लाखांवर लाभार्थी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  याबाबतचे आदेश दिंडोरी तालुका पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. या निर्णयाचा दिंडोरी तालुक्यातील 2 लाख 37 हजार 881 लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेतील …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात मोफत धान्याचे 2 लाखांवर लाभार्थी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात मोफत धान्याचे 2 लाखांवर लाभार्थी

नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर सकाळी 10 वाजेच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे इंडिका विस्टा एमएच 12 एफएन O745 या गाडीने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. यावेळी गाडीमध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते. गाडीने पेट …

The post नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वलखेड फाट्यावर बर्निग कारचा थरार

Nashik : राहुड घाटात बर्निंग बसचा थरार, 35 प्रवाशी वाचले…

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा  शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करीत बसला कवेत घेतले. यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण …

The post Nashik : राहुड घाटात बर्निंग बसचा थरार, 35 प्रवाशी वाचले... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राहुड घाटात बर्निंग बसचा थरार, 35 प्रवाशी वाचले…

मालेगावी बीफ कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

मालेगाव मध्य : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुंबई- आग्रा महामार्गालगत शहरातील पवारवाडी भागात असलेल्या अल फैज या बीफ कंपनीच्या कार्यालयावर मुंबई व पुणे येथील आयकर विभागाने काल मंगळवारी (दि.17) छापा टाकला. कंपनीच्या आर्थिक उलाढालीच्या संशयावरून छापा टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशासह परदेशात बीफ निर्यात करणार्‍या अल फैज या कंपनीच्या कार्यालयावर काल दुपारी 12 वाजेपासून अधिकार्‍यांकडून …

The post मालेगावी बीफ कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावी बीफ कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूरला अज्ञात टवाळखोरांनी धूमाकूळ घातला आहे. सातपूर कॉलनी मधील जिजामाता मनपा शाळा व मैदान परिसर लगत रस्त्याच्या कडेला घरासमोर पार्किंग केलेल्या तब्बल सात चारचाकी वाहनांची अज्ञात टवाळखोरांनी तोडफोड केली. याबाबत सविस्तर बातमी अशी की, बुधवार (दि.१८) मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात …

The post Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड

Nashik Crime : फेसबुक पोस्टच्या वादातून सातपूरला युवकाची हत्या

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा फेसबुक पोस्टच्या वादातून युवकाच्या डोक्यात लोखंडी सळई मारुन हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर मध्ये घडली आहे. सातपुर गावातील गोरक्षनाथ रोड मळे परीसरातील काश्मिरे व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या परप्रांतीय तरुणांमध्ये (दि.17) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास वाद झाला, त्यातुन संतोष जयस्वाल या परप्रांतीय तरूणाचा खून करण्यात आला …

The post Nashik Crime : फेसबुक पोस्टच्या वादातून सातपूरला युवकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : फेसबुक पोस्टच्या वादातून सातपूरला युवकाची हत्या

त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

नाशिक, ञ्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा  आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पौषवारी निमित्ताने लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटे संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीची महापूजा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे सपत्नीक उपस्थित राहीले.  या महापूजेस आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापूजा झाल्या नंतर सभामंडपात पालकमंत्री यांनी विश्वस्तांसह स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत संवाद …

The post त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

नाशिक पदवीधरसाठी प्रशासनाकडून तयारी : ९९ केंद्रे अंतिम, ४८० अधिकारी नियुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना जिल्हा प्रशासनाने मतदानासाठीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात ६९ हजार ६५२ पदवीधर मतदारांची नाेंदणी झाली असून, प्रशासनाने अंतिमत: ९९ मतदान केंद्रे अंतिम केली आहेत. गेल्या आठवड्याभरापासून नाशिक पदवीधरचा आखाडा गाजत आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय नाट्यांमुळे ही निवडणूक राज्यभरात प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीत सोमवारी …

The post नाशिक पदवीधरसाठी प्रशासनाकडून तयारी : ९९ केंद्रे अंतिम, ४८० अधिकारी नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी प्रशासनाकडून तयारी : ९९ केंद्रे अंतिम, ४८० अधिकारी नियुक्त