नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : महापालिका हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी वितरण होणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीला अंबडजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घ्यावयाचे असल्याने सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २४ ते २९ मधील भागांत बुधवारी (दि.१) सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी (दि.२) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. …

The post नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व नगर जिल्ह्यांत सुमारे १ हजार ४०० काेटी रुपये खर्च करून १६ लाखांहून अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत. या मीटरमुळे भविष्यात ग्राहकांची वाढीव वीजबिलातून सुटका होईल. महावितरण आणि वीजबिल हा वाद राज्यातील ग्राहकांसाठी नवीन नाही. दर महिन्याला वाढीव बिलाबाबत हजारो तक्रारी महावितरणकडे प्राप्त होतात. तसेच …

The post नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

नाशिकमध्ये गोदावरी पात्र स्वच्छता मोहीम सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गोदापात्राची स्वच्छता मोहीम सोमवार (दि. ३०) पासून सुरू झाली. पंचवटीमधील रामकुंड ते संत गाडगेबाबा पुलादरम्यानच्या पात्रातील गाळ काढला जाणार आहे. शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदापात्राच्या साफसफाईची मोहीम आठ दिवस चालणार आहे. जेसीबी, ट्रॅक्टर आणि कामगारांचा सहभाग असलेल्या …

The post नाशिकमध्ये गोदावरी पात्र स्वच्छता मोहीम सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदावरी पात्र स्वच्छता मोहीम सुरू

नाशिक : अंगणवाडीसेविकांना लवकरच मोबाइल, गतिमान प्रशासनासाठी जिल्हा परिषदेचे पाऊल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात गतिमान प्रशासन ही उक्ती प्रत्यक्षात यावी आणि काळानुसार पावले पडावी म्हणून सर्वच विभागांमध्ये डिजिटल माध्यमांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामध्ये अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक सेविकेला ऑनलाइन माहिती भरण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून नवीन मोबाइल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्व अंगणवाड्यांचे ‘काम ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन …

The post नाशिक : अंगणवाडीसेविकांना लवकरच मोबाइल, गतिमान प्रशासनासाठी जिल्हा परिषदेचे पाऊल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगणवाडीसेविकांना लवकरच मोबाइल, गतिमान प्रशासनासाठी जिल्हा परिषदेचे पाऊल

नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करपावत्या वाटप करण्यास होणारा विलंब पाहता नागरिकांना घरबसल्या विनाविलंब ऑनलाइन कर भरता यावा आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मनपाने घरपट्टी, पाणीपट्टीसाठी ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून दिली असून, त्याच धर्तीवर आता स्लम चार्जेसदेखील ऑनलाइन भरता यावे याकरता मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नव्या आर्थिक वर्षात स्लम चार्जेस अर्थात स्लम पट्टी …

The post नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार

नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शिवारातील आहेर वस्तीजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीला अनोळखी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत चांदवड शहरातील दोन तरुण जागीच गतप्राण झाले. येथील हृषिकेश सोनवणे (२४) व स्वप्निल सोनवणे (२८) हे दोघे रविवारी (दि. २९) दुचाकीने मालेगावला गेले होते. मालेगाव येथून चांदवडला येताना शहराच्या शिवारातील आहेर वस्तीजवळ रात्री १०.३० च्या सुमारास मागच्या बाजूने भरधाव …

The post नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला महामार्गावर दोन तरुण दुचाकीस्वार ठार

Nashik :… अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कलाकार म्हणून नाटक, सिनेमा, मालिका केल्या पण गेला माधव कुणीकडे नाटक करत असताना एक लाइन सापडली आणि तीच लाइन पकडत नाटकांमध्ये जास्त रमत गेलो, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. प्रसिध्द मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या सिनेमात कमी झळकण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर देताना दामले यांनी त्यामागील कारणे …

The post Nashik :... अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik :… अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे ‘इतके’ टक्के मतदान, गुरुवारी फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ३०) झालेल्या मतदानावेळी विभागातील मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला. विभागात पाचही जिल्ह्यांतून अवघे ४9.28 टक्के मतदान झाले आहे. जळगावला सर्वाधिक 51.44 टक्के मतदान झाले. नाशिकला सर्वात कमी म्हणजे 45.85 टक्के मतदान झाले. गुरुवारी (दि. २) नाशिक येथे मतमोजणी पार पडेल. राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी …

The post नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे 'इतके' टक्के मतदान, गुरुवारी फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे ‘इतके’ टक्के मतदान, गुरुवारी फैसला

नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत येथे नाशिक जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषदेत मतदान सुरू असताना दुपारी तीनच्या दरम्यान राज्यशास्त्र विषयाच्या दिव्यांग (अंध) मतदार प्रा. सम्राज्ञी सुनील राहाणे या मतदानासाठी आल्या असताना त्यांना मतदान केंद्रअधिकारी यांनी मतदानापासून रोखले. अमरावती पदवीधर निवडणूक : दुपारी २ पर्यंत ३०.४० टक्के मतदान नाशिक येथील के. टी. एच. …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून अजमेर दर्ग्यावर चादर अर्पण

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा अजमेर येथील सर्वधर्मीय श्रद्धास्थान हजरत  ख्वाजा गरीब नवाज यांचा ८११ वा उर्स अर्थात बडी छट्टी शरीफ रविवार, दि. २९ जानेवरी रोजी साजरी झाली. यानिमित्ताने नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून नेहमीप्रमाणे अजमेरला चादर शरीफ पाठविण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक अल्पसंख्यांक सेलचे कार्याध्यक्ष काशिफ पिरजादे यांनी दर्ग्यावर हजेरी देत हि चादर दर्ग्यावर अर्पण …

The post नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून अजमेर दर्ग्यावर चादर अर्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून अजमेर दर्ग्यावर चादर अर्पण