प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू
नाशिक, नांदगाव : पुढारी ऑनलाइन तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (१५) हिचे दि. २६ जानेवारी रोजी प्रजाक सत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर येथील ग्रामपालिकेच्या …
The post प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू appeared first on पुढारी.