जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहचला आहे. २८ जुलै रोजी राज्य सरकारने जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी बरखास्त करून यावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केली होती. यासंदर्भात न्यायालयाने १९ तारखेपर्यंत जैसे थे आदेश दिले आहे. या आदेशावरुन संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, दूध …

The post जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने

जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

जळगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. जामनेर तालुक्यातील खेडे गावातील पाचवर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबीयांसह राहाते. दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही चिमुकली खेळत असताना भगवान शंकर कर्पे (50) याने मुलीला तंबाखूची पुडी …

The post जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्रपणे लढवल्या जाणार आहेत. तरी तालुकाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवार असणाऱ्या सक्षम उमेदवारांचा सर्व्हे करून तशी शिफारस जिल्हास्तरावर पाठवावी, आम्ही त्यांनाच उमेदवारी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी …

The post जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार

चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील झालेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पद त्यांच्याकडून काढून घेत, त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे …

The post चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड

Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या लाटेत जीवाभावाची माणसं जग सोडून गेल्याने चिमुकले अनाथ झाले…कोणी वडील गमावले..कोणी आई गमावली…कोणी भाऊ तर कोणी बहीण गमावली…आजही उदध्वस्त झालेल्या कुटुंबांची जीवनाची लढाई सुरू आहे….पण मनाला चटका लावणारा प्रसंग अमळनेर शहरात एका असहाय्य मातेच्या रुपानं जगासमोर आला…कोरोनाने घरातील कर्तापुरुषच गेल्याने उपासमारीत दिवस ढकलत असलेल्या शहरातील एका मातेने आपली आणि चिमुकल्यांच्या …

The post Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : पोटाच्या खळगीसाठी आईकडूनच अपत्यांचा सौदा, पोलिसांमुळे टळला माणुसकीला हादरविणारा प्रसंग

जळगाव : रावेर शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी पुन्हा सहा जणांना अटक

जळगाव: रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालयात भ्रष्टाचार प्रकरणात पोलीसांनी अजून सहा जणांना तालुक्यातील विविध गावांमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. आतापर्यंत संशयित आरोपीची संख्या १८ वर पोहचली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर पंचायत समितीच्या अंतर्गत वैयक्तिक शौचालयात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीला आले आहे. यामध्ये यापूर्वी १२ जणांना …

The post जळगाव : रावेर शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी पुन्हा सहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेर शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी पुन्हा सहा जणांना अटक

जळगाव : लाचखोर शिपायास रंगेहात अटक, तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

जळगाव : निराधार महिलेस संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी २ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार या घटस्फोटीत असल्याने निराधार असून आपल्या आईसोबत त्या वास्तव्यास आहेत. शहरातील रेल्वे स्थानकाजवळ जळगाव तहसील कार्यालय असून तेथे शिपाई मगन …

The post जळगाव : लाचखोर शिपायास रंगेहात अटक, तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाचखोर शिपायास रंगेहात अटक, तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी

जळगाव : चेतन चौधरी जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदेशातदेखील जिल्ह्यातून केळीची निर्यात केली जाते. मात्र, जिल्ह्यात कापणीयोग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यात उत्तर भारतात केळीच्या मागणीत वाढ झाल्याने केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव मिळत आहे. 2016-17 नंतर प्रथमच केळीचे भाव क्विंटलला दोन हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. …

The post जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी

जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प

जळगावः जळगावमध्ये रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली आहे. धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसची कपलींग तुटल्याने रेल्वेच्या अर्ध्या बोग्या पुढे गेल्या, मात्र अर्ध्या बोग्या या मागेच राहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे …

The post जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प

जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट

जळगाव : चेतन चौधरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेत फाटाफूट झाली आहे. शिंदे गटात जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आणि एक अपक्ष असे पाच आमदार सामील झाल्याने शिवसेनेची जळगाव जिल्ह्यातील वाटचाल बिकट झाली आहे. बंडखोरी करणारेे गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील या विद्यमान आमदारांना पुन्हा कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागणार …

The post जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट