जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तापी नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून, हतनुर धरणाचे १६ दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत. …

The post जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणातून आवर्तन सोडले जात आहे. याचा परिणाम पूराचे पाणी गावात शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तर गाई-गुरे देखील दगावली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात …

The post जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण : कुठे घरं कोसळली तर कुठे गुरे दगावली

गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका

जळगाव : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली, यात ते विजयी झाले पण त्यांचे सरकार गेले. त्यामुळे सोशल मीडियावर खडसेंवर विनोद होत आहेत. या विनोदाचा आधार घेऊन भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. त्या टीकेला आता खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला होता. खडसेंची …

The post गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका

Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या प्रवीण विनोद शिंदे (वय २१,रा. हरिविठ्ठलनगर ) यास ३ जुलै रोजी रामानंदनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या जवळून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. त्याला प्रारंभी पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. दरम्यान, याच तरूणाने मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाचा खून …

The post Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन जणांचा जीव गमवावा लागला आहे. यात दोन जणांचा नदीत बुडून तर एकाचा विहीरीत पडून मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भडगाव तालुक्यातील भटगाव येथे मनिशाबाई दगडू पाटील (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या महिला गिरणा नदीत पडल्याने त्या पाण्यात …

The post जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे गुरुवारी (दि.७) धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत, त्यामुळे तापी नदीपात्रात ३९ हजार २०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात …

The post हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे गुरुवारी (दि.७) धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत, त्यामुळे तापी नदीपात्रात ३९ हजार २०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात …

The post हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत येणार : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार आणि २० माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. काही खासदारांना आपण भेटलो असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. NH-4 Highway: पुणे-सातारा महामार्गावरील बोगद्याचे काम प्रगतीपथावर; मंत्री नितीन गडकरींची माहिती एकनाथ …

The post शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत येणार : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत येणार : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा

जळगाव : भातखंडे (ता. भडगाव) येथील रहिवासी सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ४०) यांचे युनीट बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी जात असतांना गोरखपुर जवळ रेल्वे प्रवासात त्यांची अचानक तब्येत खराब झाली. तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने भातखंडे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात …

The post जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा

जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक

जळगाव : विनापरवाना गावठी पिस्टल घेवून दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. संशयीताकडून २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले. हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परीसरात ही कारवाई करण्यात आली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण विनोद शिंदे (वय २१, धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव …

The post जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक