जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ

जळगाव : राज्यात नवे सरकार स्थापन झाले मात्र आता मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आज शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. यात जळगाव जिल्ह्याला आता भाजपकडून गिरीश महाजन तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे. आता जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून संघर्ष वाढण्याची चिन्हे आहे. यात पाटील आणि महाजन यापैकी …

The post जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ

जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील रहिवासी नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आणल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत. ते जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ब्रह्मपुरी तालुक्यातील घटना नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे …

The post जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण!

जळगाव : महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करा: खासदार उन्मेष पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जल हेच जीवन मानले जात असल्याने याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करावे अशी आग्रही मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत केली. पारगाव : भागडेश्वर परिसर पर्यटकांना खुणावतोय खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेत तीन खासगी विधेयके सादर केली. यातील पहिल्या विधेयकात त्यांनी जल विद्यापीठाची मागणी केली. देशात आजवर अनेक कृषी विद्यापीठे असून …

The post जळगाव : महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करा: खासदार उन्मेष पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महाराष्ट्रात जल विद्यापीठ स्थापन करा: खासदार उन्मेष पाटील

जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : तालुक्यातील कुवारखेडा गावातील १९ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला. ज्ञानेश्वर सुभाष पाटील (वय १९, कुवारखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ वडिलांना शेतात फवारणी करण्यास मदत करण्यासाठी ज्ञानेश्वर सुभाष …

The post जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला...ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू

Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंगळवारी (दि. 9) जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघांत हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी शिंदे गटाला …

The post Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ

जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथे गुरुवारी (दि. ४) मध्‍यरात्री १२ ते २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या आहेत. तर शेळ्याही जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या …

The post जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

जळगाव : बनावट खतविक्री प्रकरणी तपासणीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा प्लॅन्टो दाणेदार नोंदणीकृत ट्रेडमार्कचा उपयोग करून अवैधरीत्या बनावट खतविक्री होत असल्याच्या तक्रारीवरून व प्रलशर बायोप्रॉडक्ट्स प्रा. लि., गोवा यांच्या याचिकेनुसार चौकशी तपासणीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पिंपरी : पत्त्यांच्या क्लबवर छापा; सव्वीस जण अटकेत प्लॅन्टो दाणेदार खतांच्या ट्रेडमार्कच्या नावे इतर काही बनावट कंपन्या अवैधरीत्या खतांची राज्यात विक्री करीत असल्याचा …

The post जळगाव : बनावट खतविक्री प्रकरणी तपासणीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बनावट खतविक्री प्रकरणी तपासणीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा येथे बुधवारी (दि. 3) दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली.जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शेती मशागतीच्या कामांना आता वेग आला आहे. आमोदा येथील ज्ञानदेव धनू चौधरी हे आपल्या शेतात पिकाची मशागत करत होते. …

The post जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू

गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी आज मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीप्रसंगी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा ठाकरे यांनी समाचार घेतला. विशेषत: माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रखर टीका करताना गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख …

The post गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे

नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विल्हाेळी शिवारातील भावनाथ गल्लीतील एका घरातून अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून दीड लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. अन्नसुरक्षा अधिकारी गोपाळ कासार यांना भावनाथ गल्लीतील शिवाजी भावनाथ यांच्या घरी गुटखा असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार छापा टाकून तपासणी केली असता घरात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा १५ प्रकारचा साठा …

The post नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विल्होळीत घरामध्ये साठविलेला दीड लाखाचा गुटखा जप्त