जळगाव : यावल तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या, शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव : यावल तालुक्यातील चितोडा येथे एका तरूणाची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. आज सोमवार (दि.22) पहाटेच्या सुमारास सांगवी फाटा ते डोंगर कठोरा रस्त्यावर या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह …

The post जळगाव : यावल तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या, शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यावल तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या, शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून

जळगाव : येथे गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले असून, किरकोळ वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास शिवकॉलनीत घडली. अक्षय अजय चव्हाण (२३, रा. पिंप्राळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही तरुणांमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोबाइलवरून जुना वाद सुरू होता. हा वाद वाढत गेल्याने अक्षय चव्हाण या तरुणाने …

The post जळगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून

जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा वीज कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून 3 लाख 96 हजार 609 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी जगदीश प्रीतमदास जेठवाणी (40, वैभव कॉलनी, गणपतीनगर) बुधवारी (दसायंकाळी …

The post जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक

जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

जळगाव : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेनिमित्त आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात राजकारण तापलं आहे. धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे …

The post जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा

जळगाव : विदेशातील विद्यापीठात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत प्राध्यापकाची १० लाख ८७ हजार ४८८ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकाने दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धेश्वर परिसरातील पार्किंगचा प्रश्न मिटणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल पितांबर राणे (४९) हे के. एल. विद्यापीठ …

The post जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून प्राध्यापकाला ११ लाखांना गंडा

जळगाव : गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलेल्‍या स्मारकांचे शिवसेनेकडून शुध्दीकरण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. शपविधी आटोपल्यानंतर ते आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी त्यांनी धरणगाव शहरातील महापुरूषांच्या स्मारकाला अभिवादन केले होते. मात्र, शिवसेनेने याविरुध्द आक्रमक भूमिक घेत महापुरूषांच्या त्‍या स्मारकांना दुग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले. जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. मुंबईहून …

The post जळगाव : गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलेल्‍या स्मारकांचे शिवसेनेकडून शुध्दीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटलांनी अभिवादन केलेल्‍या स्मारकांचे शिवसेनेकडून शुध्दीकरण

ऑनर किलिंगने जळगाव हादरले! रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाकडून बहिणीची हत्या; प्रियकरालाही केले ठार

जळगाव : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण नुकताच साजरा झाला. या सणानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्या भावानेच बहिणीसह तिच्या प्रियकराचा खून केला. भावानेच आपल्या बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांची हत्या केली. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे. तरुणीचा १७ वर्षीय अल्पवयीन …

The post ऑनर किलिंगने जळगाव हादरले! रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाकडून बहिणीची हत्या; प्रियकरालाही केले ठार appeared first on पुढारी.

Continue Reading ऑनर किलिंगने जळगाव हादरले! रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाकडून बहिणीची हत्या; प्रियकरालाही केले ठार

जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा रेल्वेस्थानक येथून दिल्लीच्या बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेद्वारे केळीवाहतूक केली जात आहे. परंतु, रेल्वेच्या गलथान कारभारामुळे केळी पिकाला मोठा फटका बसत आहे, असा आरोप केळी फळ बागायतदार युनियनने रेल्वेस्थानक येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी डी. के. महाजन, नरेश सतेच्या, प्रवीण डिंगरा, राहुल पाटील, वसंत महाजन, प्रथमेश डाके, विठ्ठल पाटील यांच्यासह …

The post जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका

Jalgaon : मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीश महाजन यांचे जळगावात जंगी स्वागत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. आता डबल इंजिनचे सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढे न्यायचे आहे, असे प्रतिपादन ना. गिरीश महाजन यांनी केले. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. यात …

The post Jalgaon : मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीश महाजन यांचे जळगावात जंगी स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीश महाजन यांचे जळगावात जंगी स्वागत

जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिलेवर नराधमाने दारुच्या नशेत अत्याचार केला होता. या प्रकारातून पीडीत महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भितीने नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन मातेचा शोध लावला व पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर …

The post जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात