जळगाव : मुलीचा विवाह दुसऱ्याशी करणाऱ्या बापाला प्रियकराने बंदूक दाखवून दिली धमकी

जळगाव : मुलीचा विवाह आपल्या सोबत न केल्याचा राग आल्याने मुलीच्या बापासह एकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तर एकावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना पाचोरा शहरातील गणपती नगरात घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गणपती नगरात ५२ वर्षीय व्यक्ती हे …

The post जळगाव : मुलीचा विवाह दुसऱ्याशी करणाऱ्या बापाला प्रियकराने बंदूक दाखवून दिली धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुलीचा विवाह दुसऱ्याशी करणाऱ्या बापाला प्रियकराने बंदूक दाखवून दिली धमकी

जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी  ग. स. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज  (दि. ४) नूतन मराठा महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये झाली. यावेळी पटलावरील विषय वाचन सुरु असताना उदय पाटील यांच्या हातून विषय पत्रिका एका सभासदाने हिसकावून घेतली. त्यानंतर काही सभासद स्टेजवर आल्यानंतर सत्ताधारी व सभासदांमध्ये  राडा झाला. संचालक मंडळ व्यासपीठावर विषय मांडत …

The post जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा

जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा :  धरणगावकडून अमळनेरकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना भोणे फाट्याजवळ घडली. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतीश जस्वल असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे  नाव आहे. धरणगाव येथून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार …

The post जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : तब्बल वीस दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावले. शहरात रात्री अवघ्या काही तासात ५५ मिमी पाऊस झाला. परंतु वाकडी, लोणी, मादणी, मोयखेडे दिगर परिसरात वादळासह झालेल्या पावसाने अडीचशे हेक्टरवरील मका, कापूस व केळीचे नुकसान झाले आहे. काही भागात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनीवर पडून नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी …

The post जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नाशिक : परिस्थिती हालाखीची म्हणून पोटच्या मुलीला 50 हजार रुपयांना विकलं

जळगाव : कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने आपल्या पोटच्या मुलीची ५० हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात उघडकीस आला आहे. जन्मदात्यांनीच भुसावळातील एका दाम्पत्याला घर कामासाठी ५० हजारात या मुलीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाम्पत्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील कुटुंबियांनी …

The post नाशिक : परिस्थिती हालाखीची म्हणून पोटच्या मुलीला 50 हजार रुपयांना विकलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परिस्थिती हालाखीची म्हणून पोटच्या मुलीला 50 हजार रुपयांना विकलं

जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून

जळगाव : शहरात बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख इरफान शेख याकूब मनियार (वय ४५, रा. हाजी अहमदनगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सालारनगर जवळील हाजी अहमदनगरातील रहिवासी शेख इरफान शेख …

The post जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून

जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण

जळगाव: खासगी क्लासमध्ये दिलेला होमवर्क न केल्याने एका ९ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेस मध्ये घडला आहे. याबाबत शिक्षिकेवर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शनीपेठेतील गुरूनानक नगरातील रहिवाशी योगेश गणेश ढंढोरे (वय-३७) हे आपल्या …

The post जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : होमवर्क न केल्याने शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण

जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी

जळगाव : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे नागपूर मार्गावरील २४ गाड्या ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या सात दिवस रद्द केल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं त्याचा मात्र अगोदरच आरक्षण करून ठेवलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे. नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; …

The post जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ऐन सणासुदीत 24 रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी

मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिकअपने जात होते. मार्गातच मध्य प्रदेशातील जामठी गावाजवळ या वाहनाला आज (दि. ३०) सकाळी अपघात झाला. यात चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील ३ तरुण ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. जखमी आणि मृत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर …

The post मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी

जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केल्या. पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, …

The post जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन