बी-बियाणे विक्रेत्यांतर्फे तीन दिवसांचा बंद

जळगाव: पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशनने राज्य शासनाच्या होणाऱ्या नवीन कायद्याच्या विरोधामध्ये दोन ते तीन नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसांचा विक्री बंद आंदोलन पुकारले आहे. राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास एक डिसेंबरपासून राज्यभर बेमुदत फर्टीलायझरची दुकाने बंद आंदोलन करण्यात येतील, असा इशारा राज्याचे अध्यक्ष विनोद तराड यांनी दिला आहे. राज्यातील किंवा देशातील फर्टीलायझर्स व …

The post बी-बियाणे विक्रेत्यांतर्फे तीन दिवसांचा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading बी-बियाणे विक्रेत्यांतर्फे तीन दिवसांचा बंद

कोळी समाज उपोषण : 17 दिवसांपासून उपोषण, एकाची प्रकृती खालावली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे. १७ व्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक उपोषण कर्त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या १७ दिवसापासूनआदिवासी कोळी समाज …

The post कोळी समाज उपोषण : 17 दिवसांपासून उपोषण, एकाची प्रकृती खालावली appeared first on पुढारी.

Continue Reading कोळी समाज उपोषण : 17 दिवसांपासून उपोषण, एकाची प्रकृती खालावली

चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; कांद्याला सध्या चांगला भाव मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांचा नवीन कांदा अजूनही बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांनी जो माल साठवून ठेवलेला कांदा आहे तो बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. चाळीसगाव बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला 4600 रुपये भाव मिळाला. बाराशे क्विंटल कांदा बाजार समितीमध्ये विक्रीला आला होता अशी माहिती कृषी उत्पन्न …

The post चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव appeared first on पुढारी.

Continue Reading चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव

जळगाव : जिल्ह्यात दोन दिवस चालणार दुर्गा मातेचे विसर्जन

जळगांव : पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात यावर्षी दोन दिवस दुर्गा देवीचे विसर्जन केले जाणार आहे. काही मंडळे बुधवारी तर काही मंडळे गुरुवारी मातेचे विसर्जन करणार आहे. शहरासह जिल्ह्यामधील बहुतांशी तालुक्यांमध्ये हेच चित्र राहणार आहे. दुर्गा मातेचा नऊ दिवसांचा उत्साह मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी साजरा केला. यावेळी गरबा खेळून प्रत्येक मंडळाने नवदुर्गेचा उत्साह साजरा केला. दसरा …

The post जळगाव : जिल्ह्यात दोन दिवस चालणार दुर्गा मातेचे विसर्जन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यात दोन दिवस चालणार दुर्गा मातेचे विसर्जन

Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार

जळगांव : जिल्ह्यातील पाचोरा तालुका व मुक्ताईनगर तालुक्यामधील एका अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी ही पाच ते सहा महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो काढून सार्वजनिक करण्याची धमकी दिली आहे. या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत …

The post Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon News : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर अत्याचार

Jalgaon Crime : बंद घर फोडलं, १ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील तरूणाचे बंद घर फोडून घरातून एकुण १ लाख ११ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप सुदाम वाणी (वय-३६) रा. भवानी मंदीराजवळ, मेहरूण हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला …

The post Jalgaon Crime : बंद घर फोडलं, १ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : बंद घर फोडलं, १ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास

तेरावा वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये जळगाव तर मुलींमध्ये पाचोरा प्रथम

जळगाव : जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरावा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत मुलांमध्ये जळगावचा क्षितिज वारके याने सात पैकी साडेसहा गुण घेत प्रथम क्रमांक मिळविला. दुसऱ्या स्थानी पाचोरा येथील आर्यकुमार शेवाळकर याने साडेपाच गुण घेत द्वितीय क्रमांक मिळवला. …

The post तेरावा वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये जळगाव तर मुलींमध्ये पाचोरा प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading तेरावा वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये जळगाव तर मुलींमध्ये पाचोरा प्रथम

पोलिस दलात निवड झालेल्या मुलीचा दाखला निघाला बनावट

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे गावात राहणारी पूजा संजय कोळी यांची 2021 मध्ये पोलीस दलात निवड झाली होती. निवड झाल्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअर व उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याने त्यांनी महा सेवा केंद्रातून तयार करण्यास दिला होता. महा सेवा केंद्र चालकाने तो बनावट दिल्याने त्याच्याविरुद्ध बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस …

The post पोलिस दलात निवड झालेल्या मुलीचा दाखला निघाला बनावट appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस दलात निवड झालेल्या मुलीचा दाखला निघाला बनावट

जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरात एक जुनी इमारत आज सकाळी नऊच्या सुमारास अचानक कोसळून चार जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले तर वृद्ध महिला मरण पावली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील एक इमारत सकाळी कोसळली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात प्रशासनाला माहिती देण्यात …

The post जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार

जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तस्करी रोखत सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त केला. कंटेनरमध्ये चॉकलेटचे खोके रचून त्याच्या आड गुटख्याची तस्करी सुरू होती. बाजारपेठ पोलिसांनी कंटेनर (यूपी 78 सीएन 5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री 7.30 च्या सुमारास नाहाटा चौफुलीजवळ कंटेनर आल्यानंतर त्याची झडती घेतली असता, …

The post जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त