जळगाव : ‘या’ प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आपल्या गावी अमळनेर येथे त्यांचे आगमन झाले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु, त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांना मानवंदनाही देण्यात आली. यासाठी सुमारे दीड-दोन तास विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उन्हात उभे …

The post जळगाव : 'या' प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘या’ प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड

रावेरला पुरात तिघांचा मृत्यू, 145 घरांची पडझड, 20 गुरे दगावली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बुधवारी (दि. 5) मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना आलेल्या पुरात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 145 घरांची पडझड झाली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 20 गुरे दगावली आहेत. रावेर तालुका हा मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे. त्यात रावेर तालुका आणि मध्य प्रदेशात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने …

The post रावेरला पुरात तिघांचा मृत्यू, 145 घरांची पडझड, 20 गुरे दगावली appeared first on पुढारी.

Continue Reading रावेरला पुरात तिघांचा मृत्यू, 145 घरांची पडझड, 20 गुरे दगावली

जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरिता महत्त्वाच्या अशा भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने गुरुवारी सकाळी 10 वाजता उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील पाणीसाठा जेमतेम शिल्लक होता. तसेच पावसाला उशिरा सुरवात झाल्याने मधल्या काळात धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाल्याने जलसंकटाचा …

The post जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा

जळगा‍‍‍व : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करुन शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता पक्षाचे तरुण फळीतील पदाधिकारी आता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. तशाच पध्दतीने राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे माजी प्रदेश चिटणीस, अर्बन सेल समन्वयक मूवीकोराज कोल्हे यांनी आपल्या पदाचा …

The post जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा

Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी (दि. 5) मध्यरात्री रावेर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रावेर नदी नाल्यांना पूर आला आहे. यात रावेर शहरातील दोन जण वाहून गेले आहेत. तर मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच रसलपूर मध्ये चार गुरे …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण

जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व

जळगाव : जामनेर येथील महिलेला ४२ व्या वर्षी मातृत्व मिळवून देण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. या महिलेची सिजर शस्त्रक्रिया होऊन तिला सुदृढ मुलगा झाला आहे. यशस्वी उपचार झाल्यानंतर या महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला. जामनेर येथील रहिवासी मुक्ताबाई राजू चौधरी …

The post जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व

जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार

जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात पोलीस अधिकार्‍यासह चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एरंडोल शहराजवळ गुरुवारी (दि. २९ ) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत इतर तीन कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव गुन्हे …

The post जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताबाई समाधीस्थळी सव्वा क्विंटल खजूराची आरास

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री. संत मुक्ताबाई समाधीस्थळी आषाढी एकादशीनिमित्ताने माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या शेतातील सुमारे सव्वा क्विंटल खजुराची आकर्षक आरास करण्यात आली. ज्या भाविकांना पंढरपूरला विठू- माऊलीच्या दर्शनासाठी जाता आले नाही, अशा पंचक्रोशील अनेक भाविकांनी कोथळी येथील श्री. संत मुक्ताबाई समाधीस्थळी दर्शनासाठी गर्दी केली. आज देवशयनी आषाढी …

The post जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताबाई समाधीस्थळी सव्वा क्विंटल खजूराची आरास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताबाई समाधीस्थळी सव्वा क्विंटल खजूराची आरास

जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

जळगाव : वडीलोपार्जीत शेतजमिन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खूनाचा प्रयत्न केला होता. ही घटना पाचोरा तालुक्यात घडली होती. याप्रकरणात १४ जणांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा दूरक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात १ जून २०१३ …

The post जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतात विहिरीवरील पाण्याची मोटर सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील धानोरा गावात घडली असून, याप्रकरणी बुधवारी (दि.२८) जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानोरा गावात सुनिल खंडू धनगर (३०) हा तरूण शेतीचे कामे करून  …

The post जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार