जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

जळगाव : भुसावळ शहरात काही दिवसापूर्वी बायोडिझेल वाहतुकीवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी बायोडिझेलच्या वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे …

The post जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार तपास सुरू केला असून, मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका संशयीताला एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकल हस्तगत केल्या असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत रामदास साळुंखे (वय-४२) रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव असे अटकेतील संशयित …

The post जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर

जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : आषाढी अमावस्या असल्याने शेत शिवारात जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. एका शेतात पडीत घरात हा अघोरी प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांचेकडील मोबाईल, कार आणि अघोरी पूजा करण्याचे साहित्य असा एकूण ८ लाख ३५ हजारांचा मु्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील …

The post जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

चांद्रयान मोहिमेला जळगावच्या सुपुत्राचे इंधनरूपी बळ

 जळगाव : पुढारी वृत्तसेवा भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) च्या चांद्रयान-३ मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील हातेड (ता. चोपडा) येथील संजय गुलाबचंद देसर्डा यांनी द्रवरूप इंधननिर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसर्डा यांचे सुपुत्र संजय देसर्डा हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चंद्रयान-३ साठी त्यांनी द्रवरूप …

The post चांद्रयान मोहिमेला जळगावच्या सुपुत्राचे इंधनरूपी बळ appeared first on पुढारी.

Continue Reading चांद्रयान मोहिमेला जळगावच्या सुपुत्राचे इंधनरूपी बळ

अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा महाआघाडी सरकारमध्ये निधीचे असमान वाटप केले जात होते. मात्र, आता मागच्या सरकारप्रमाणे होणार नाही. आता अर्थमंत्री अजित पवार असले तरी फाईल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे संतुलित काम होईल, गडबड होणार नाही, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील शालेय कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. …

The post अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील

जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : येथील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढत असताना विजेच्या धक्क्याने एका माथेफिरुचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पेट्रोल वाहतूक करणारे टँकर उभे होते. यावेळेस एक अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती याठिकाणी येऊन त्याने टँकरवर …

The post जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

जळगाव : तापी आणि पूर्णा या नद्यांचे उगमस्थान आणि हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे २४ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात ७५,५४३.०० क्यूसेस प्रतीसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिना अर्धा संपण्यावर आला, तरीदेखील जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकरी अजूनही …

The post जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना

जळगाव – पुढारी वृत्तसेवा : सप्तशृंगी गडावरील घाटात एसटी बसचा अपघात झाला. यात अमळनेर तालुक्यातील १ महिला ठार झाली असून, १३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांची मदत व नातेवाईकांना विचारपूस करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात मदत संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने …

The post बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading बस अपघातात अमळनेरमधील महिला ठार, नियंत्रण कक्षाची स्थापना

जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

जळगाव: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य‎ केल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जळगावात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर शाही लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला. प्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल …

The post जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले

जळगाव : राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानाने धुळे जिल्ह्याकडे जात होते. मात्र ऐनवेळी खराब हवामानामुळे त्यांचे विमान जळगावात उतरवण्यात आले आहे. जळगावातून रस्ते मार्गाने मुख्यमंत्री धुळ्याकडे रवाना झाले आहेत. (Eknath Shinde Dhule) धुळे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन (Eknath Shinde Dhule) करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ …

The post खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले appeared first on पुढारी.

Continue Reading खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान जळगावात थांबविले