जळगाव : गुलाबराव पाटलांना संजय राऊतांमुळेच मंत्रिपद मिळाले : संपर्कप्रमुख संजय सावंत

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील हे वेळोवेळी संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. मात्र मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी किती वेळा संजय राऊत यांच दार ठोठावल आहे, हे गुलाबराव पाटील विसरले आहेत. आज खा. संजय राऊत यांच्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील यांना मंत्री पद संजय राऊत यांनीच दिलं होतं असा गौप्यसफोट शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख …

The post जळगाव : गुलाबराव पाटलांना संजय राऊतांमुळेच मंत्रिपद मिळाले : संपर्कप्रमुख संजय सावंत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटलांना संजय राऊतांमुळेच मंत्रिपद मिळाले : संपर्कप्रमुख संजय सावंत

Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना

जळगाव : गिरणा नदीपात्रात २२ वर्षीय तरुणाची हत्या (Murder) झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे उघडकीस आली आहे. तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील आशिष प्रकाश शिरसाळे (वय २३ रा. शनी नगर बांभोरी) हा तरुण रात्री जेवण …

The post Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना

जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील कालिका माता मंदीर परिसरात बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत शहरातील शाहूनगर भागातील रहिवासी शेख समीर शेख राज मोहम्मद (२२) या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण खेडी शिवारातील कालिका माता मंदीर परिसरात आशुतोष …

The post जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

जळगाव : पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची घटना एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा किरण मराठे (वय-२७) असे मयत महिलेचे नाव असून त्या एरंडोल शहरातील गांधीपुरा भागात पती किरण महादू मराठे …

The post Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

जळगाव : विद्यार्थ्याच्या दफ्तरात गावठी कट्टा आढळल्याने खळबळ

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: यावल तालुक्यातील एका शाळेमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या अकलूद (ता. यावल) येथील एका शाळेमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. भुसावळातील रहिवासी असलेला इयत्ता नववीतील विद्यार्थी …

The post जळगाव : विद्यार्थ्याच्या दफ्तरात गावठी कट्टा आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विद्यार्थ्याच्या दफ्तरात गावठी कट्टा आढळल्याने खळबळ

राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार

जळगाव : राज्यात दोन ते तीन महिन्यात दंगलीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर, पालघरमध्ये जे झाले त्यात सगळी यंत्रणा अडकली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातीधर्माच्या नावावरून निव्वळ राजकारण सुरू आहे. यामुळे सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अजित पवारांनी भेट दिली. यावेळी …

The post राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार

जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भडगाव शहरातील साई ऑटो बजाज शोरुममध्ये तब्बल ३० दुचाकींची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोरुमधील एका संशयित कामगारास अटक केली असून, त्याने कमी पैश्यात या दुचाकींची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर …

The post जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी

जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भडगाव शहरातील साई ऑटो बजाज शोरुममध्ये तब्बल ३० दुचाकींची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोरुमधील एका संशयित कामगारास अटक केली असून, त्याने कमी पैश्यात या दुचाकींची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर …

The post जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बजाज शोरूममधून तब्बल ३० दुचाकींची चोरी

जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक

जळगाव : एरंडोल येथील एका शिक्षण संस्थेतून दुसर्‍या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून ७५ हजारांची लाच धनादेशाच्या स्वरुपात स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकासह लिपीकास रंगेहात अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. …

The post जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक

जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक

जळगाव : जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करीत विषारी द्रव पाजून हत्या केल्याची घटना शहरातील हॉटेल जान्हवीजवळ रविवार, 11 रोजी घडली होती. या प्रकरणी चौघांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जळगाव एमआयडीसी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश रघुनाथ चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात …

The post जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक