जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तस्करी रोखत सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त केला. कंटेनरमध्ये चॉकलेटचे खोके रचून त्याच्या आड गुटख्याची तस्करी सुरू होती. बाजारपेठ पोलिसांनी कंटेनर (यूपी 78 सीएन 5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. रात्री 7.30 च्या सुमारास नाहाटा चौफुलीजवळ कंटेनर आल्यानंतर त्याची झडती घेतली असता, …

The post जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चॉकलेटच्या आड सुरू होती वाहतूक, 50 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा (ता. यावल) येथील एका पतसंस्थेचा अवसायकास पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सखाराम कडू ठाकरे (विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, धुळे) असे संशयिताचे नाव आहे. संशयित ठाकरे याच्याकडे सावदा येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा अवसायक म्हणून कार्यभार आहे. दरम्यान, सावदानगर परिषद येथील व्यापारी संकुलातील श्री …

The post जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

जळगाव : पैशांवरुन झालेल्या वादातून भावाचाच केला खून

जळगाव : पुढारी वृत्तसेवा घरात पैसे देणे घेण्यावरून दोघा भावांमध्ये झालेला वाद विकोपाला जावून भावाने भावाचा खून केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड वस्ती भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखा मानकू शिंदे (वय-४५) रा. पुर्णाड वस्ती ता. मुक्ताईनगर असे …

The post जळगाव : पैशांवरुन झालेल्या वादातून भावाचाच केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पैशांवरुन झालेल्या वादातून भावाचाच केला खून

Jalgaon : दोन दिवसांत जळगाव सोडा, दोघांवर हद्दपारीची कारवाई

जळगाव : जळगावसह नशिराबादमधील संशयिताला जळगाव प्रांताधिकार्‍यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यासह इतर गंभीर गुन्हे संशयितांविरोधात दाखल असल्याने त्याबाबत सादर झालेल्या प्रस्तावाअंती ही कारवाई करण्यात आली. फैजल खान अस्लम खान पठाण (वय 22, आझाद नगर, पिंप्राळा) याच्या विरोधात जळगाव तालुका, धरणगाव व जळगाव एमआयडीसी …

The post Jalgaon : दोन दिवसांत जळगाव सोडा, दोघांवर हद्दपारीची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : दोन दिवसांत जळगाव सोडा, दोघांवर हद्दपारीची कारवाई

जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी

जळगाव : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या व श्रीक्षेत्र मनुदेवी खालोखाल स्थान असलेले निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपासून धरण ओसंडुन वाहु लागल्याने निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने …

The post जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी

जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी

जळगाव : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या व श्रीक्षेत्र मनुदेवी खालोखाल स्थान असलेले निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपासून धरण ओसंडुन वाहु लागल्याने निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने …

The post जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी

जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार !

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अमळनेर शहरात घडली आहे. शहरातील एका भागात एका नराधम बापाने पोटच्या मुलीवरच मागील दीड वर्षापासून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, १४ वर्षीय पिडीतेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे …

The post जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार ! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार !

Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा रावेर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात अतिवृष्टी झाल्याने सुकी नदीला मोठा पूर आल्यामुळे काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा रावेर शहराशी संपर्क तुटला आहे. विवरे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पुनगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने मोठी दाणादाण उडाली …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव : जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नदीनाले भरून वाहत आहे. तसेच मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या …

The post जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

जळगाव : भुसावळ शहरात काही दिवसापूर्वी बायोडिझेल वाहतुकीवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी बायोडिझेलच्या वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे …

The post जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक