फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे टोळीतील खासदार खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येऊच शकत नाही, असा दावा करत महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळेच भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्राला स्थान मिळू शकले नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे केली. नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांचे ठाकरे गटाच्या नूतन …

The post फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला appeared first on पुढारी.

Continue Reading फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्र वगळला

बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत डान्स पार्टी प्रकरणात शिवसेना-ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजपचा पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरेवर गुन्हा का नाही? असा सवाल ठाकरे गटासह विरोधकांकडून उपस्थित केला जात …

The post बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीची चर्चा होत असल्याची कुजबूज असली तरी, भाजप-मनसे युतीचा नवा अध्याय नाशिकमधून लिहिला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदापार्कला पुनरुज्जीवित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपने एक प्रकारे मनसेच्या दिशेने मैत्रीचे …

The post भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय? appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय?

काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेसचे माजी खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनिया गांधीचे एकनिष्ठ शिलेदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले डॉक्टर उल्हास पाटील हे त्यांच्या कन्येसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हयाचे राजकीय गणित बदलणार असून काँग्रेसला मोठे  खिंडार पडले आहे. डॉ. उल्हास पाटील हे त्यांची …

The post काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात appeared first on पुढारी.

Continue Reading काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात

काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अयोध्येत होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन व महाआरती करण्याचा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मंदिरात महाआरती करत ठाकरे गटाचा फियास्को केल्यानंतर महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेदेखील ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची संधी …

The post काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी appeared first on पुढारी.

Continue Reading काळारामाच्या दर्शनाची राजकीय स्पर्धा, आता काँग्रेसचीही कुरघोडी

युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा सर्वार्थाने वेगळा ठरला. मोदी यांचा रोड-शो, गोदाआरती व काळाराम मंदिरातील पूजनाने नाशिककरांची मने जिंकली. काळाराम मंदिरात स्वच्छतेचा जागर करताना ११ दिवसांच्या अनुष्ठानास शुभारंभ करत नाशिक ते अयोध्या, असा भावनिक सेतू उभारला. युवा महोत्सवातून २०४७ पर्यंत सशक्त व सुदृढ भारताच्या निर्मितीचे आवाहन करताना घराणेशाहीला विरोध करत …

The post युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवातून भाजपची मतपेरणी

भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश सोहळा रंगला खरा, पण या प्रवेशांमुळे महायुतीतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळालीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असताना याच मतदारसंघातून इच्छूक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहिरे यांच्या …

The post भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश सोहळा रंगला खरा, पण या प्रवेशांमुळे महायुतीतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळालीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असताना याच मतदारसंघातून इच्छूक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहिरे यांच्या …

The post भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रवेशाने महायुतीत संघर्ष? देवळाली, पश्चिम मतदारसंघात बेबनावाची शक्यता

निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी जे पदाधिकारी काम करतील त्यांना बढती दिली जाईल. मात्र निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना तात्काळ घरचा रस्ता दाखविला जाईल, अशी सक्त ताकीद भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिली आहे. अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील प्रत्येक मंदिर स्वच्छ करावे, उद्घाटन सोहळ्याचा दिवस …

The post निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार : बावनकुळे

भाजपसाठी अल्पसंख्याक मतांचा टक्का वाढवा : मुल्तानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाविजय अभियानासाठी अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचविताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी अल्पसंख्याक मतांचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुल्तानी यांनी केले. भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक मुल्तानी यांच्या अध्यक्षतेखाली …

The post भाजपसाठी अल्पसंख्याक मतांचा टक्का वाढवा : मुल्तानी appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपसाठी अल्पसंख्याक मतांचा टक्का वाढवा : मुल्तानी