बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी बंड आणि उठाव केला नाही तर त्यांनी गद्दारीच केली, असे ठणकावून सांगत बंड, उठाव हा समोरासमोर करायचा असतो. परंतु, जे गेले ते कधीच शिवसैनिक नव्हते. खरे शिवसैनिक असते तर गद्दारी कधीच केली नसती. हिंमत आणि थोडीफार लाज उरली असेल तर त्या गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, …

The post बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार appeared first on पुढारी.

Continue Reading बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

नाशिक : प्रताप जाधव शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन …

The post शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

नाशिक : शिवसेनेतील एकांडे शिलेदार हेमंत गोडसे यांनी साधली नामी संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार असूनही शिवसेनेत एकाकी पडलेले हेमंत गोडसे हे गेल्या काही वर्षांपासून नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी पक्षसंघटनेत फारसे लक्षही घातले नव्हते. शिवसेनेतील अंतर्गत कलहातून निर्माण झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर खासदार गोडसे यांनी संधी साधत तूर्तास तरी शिंदे गटातच सहभागी होण्याचा पर्याय निवडला आहे. गोडसे यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्र …

The post नाशिक : शिवसेनेतील एकांडे शिलेदार हेमंत गोडसे यांनी साधली नामी संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेतील एकांडे शिलेदार हेमंत गोडसे यांनी साधली नामी संधी

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे गोडसे हे शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाशिकमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे गोडसे हे शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाशिकमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पदाधिकाऱ्यावर महात्मा गांधी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यास व पाठीवर वार झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत. …

The post नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला

धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे ; गावित यांना हटविले

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मदत करणाऱ्या साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचे पती डॉ. तुळशीराम गावित यांना धुळ्याच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. धुळ्याच्या जिल्हाप्रमुख पदावर आता अतुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे : पोलिस वसाहतीत डुकरांचा उच्छाद; दुर्गंधीने औंधमधील रहिवासी त्रस्त या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …

The post धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे ; गावित यांना हटविले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अतुल सोनवणे ; गावित यांना हटविले

Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला

दिंडोरी, (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असा दावा केला असताना एकीकडे शिवसेनेतील ठाणे, उल्हासनगरसह राज्यातील आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतांनाच दिंडोरी नगरपंचायतीच्या काही शिवसेना नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंडोरीचे …

The post Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला

नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, ‘यांना’ दिली जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल केले असून, बंडखोर आमदार सुहास कांदे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्याकडे नांदगाव, मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुखपद होते. आता त्यांच्याऐवजी गणेश धात्रक यांच्याकडे हे पद सोपविले आहे. त्याचबरोबर नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडील दिंडोरी लोकसभा सहसंपर्कपद काढून …

The post नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, 'यांना' दिली जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, ‘यांना’ दिली जबाबदारी

Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं…,खरं कारण मी सांगतो

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आहेत. शिवसेनेतील बंडानंतर पक्षबांधणीसाठी संजय राऊत नाशिकमध्ये आले आहेत. त्यांनी आज शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधला. बंडखोरांना शिवसेनेची बदनामी करणे पचणार नाही असे संजय राऊत म्हणाले. बंडखोर बंडखोरीची दरवेळी वेगवेगळी कारणं देतात. त्यांनी दहा दिवसांची दहा वेगवेगळी कारणं दिली.  जेव्हा गेले तेव्हा …

The post Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं...,खरं कारण मी सांगतो appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं…,खरं कारण मी सांगतो