Dhule Sakri : महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी प्रतिभा सूर्यवंशी

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा  महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी साक्री पंचायत समितीच्या माजी सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल यांच्याहस्ते प्रतिभा सूर्यवंशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी खा.बापुसाहेब …

The post Dhule Sakri : महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी प्रतिभा सूर्यवंशी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी प्रतिभा सूर्यवंशी

धुळे : माझे नागरिक, माझी जबाबदारी : आ. कुणाल पाटील

धुळे :  पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसापासून आ.कुणाल पाटील यांचा धुळे तालुक्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचा पहाणी दौरा सुरु आहे. गावागावात व शेतात जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा करीत आहेत. चर्चेदरम्यान आ.पाटील हे शेतकर्‍यांना धीर देत शासनाकडून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी माझी असून त्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देतांना …

The post धुळे : माझे नागरिक, माझी जबाबदारी : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : माझे नागरिक, माझी जबाबदारी : आ. कुणाल पाटील

धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा पाणी पुरवठा योजनांच्या कामाअभावी गावागावात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून मंजूर, कार्यरत व प्रस्तावित पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आणि प्रस्तावांना गती द्यावी. दरम्यान जे ठेकेदार व अधिकारी कामाची टाळाटाळ, दिरंगाई करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशा सुचना आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत दिल्या. धुळे तालुक्यातील …

The post धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना

कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील अनेक कामे शिंदे सरकारने स्थगित केली आहेत. मात्र, तालुक्याचा विकास व्हावा, म्हणून निधीसाठी संघर्षही करण्याची आपली तयारी आहे. कोणतीही शक्ती आपला विकास थांबवू शकणार नाही. आम्ही तीन पिढ्यापासून काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा करत आलो आहोत. आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. कितीही त्रास आणि विरोध सहन करावा लागला तरी चालेल, परंतू …

The post कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार कुणाल पाटील

धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा सातत्याने पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कपाशीसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतीपिकांचा तातडीने पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठवावा अशा सुचना कृषी व महसूल विभागातील अधिकार्‍यांना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा …

The post धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आपला देश सुरक्षित आहे. त्यांच्याप्रती प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. अशा सैनिकांचा सत्कार होणे, हे खर्‍या अर्थाने सौभाग्यशाली असल्याचे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केले. कुंडाणे (वार) येथील सेवानिवृत्त सैनिक विनोद मदन वाघ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कुंडाणे येथील विनोद वाघ हे भारतीय …

The post धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच देश सुरक्षित : आ. कुणाल पाटील

उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वसामान्य जनतेच्या खाण्याच्या वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून कर लावून लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. सर्वसामान्य माणसांची लूट करून भरलेली तिजोरी केंद्र सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांवर कर्ज माफ करण्यासाठी खाली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक होत असल्यामुळेच …

The post उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील