तपशील आयोगाकडे सादर : उमेदवारांच्या मालमत्तेत पटींनी वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या संपत्ती मागील पाच वर्षांत दीडशे पटींनी वाढ झाली आहे. गोडसे कुटुंबाची मालमत्ता १६ कोटी ७३ लाख ४ हजार ७८८ रुपये आहे. त्यांच्या नावे सहा कोटी ६१ लाख ४२ हजार ६८८ रुपयांचे कर्जदेखील आहे. लोकसभेच्या जागावाटपात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेर गाेडसे …

Continue Reading तपशील आयोगाकडे सादर : उमेदवारांच्या मालमत्तेत पटींनी वाढ

मुख्यमंत्री हट्टाग्रहामुळेच हेमंत गोडसेंना उमेदवारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या उमेदवारीची माळ शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील गोडसेंच्या उमेदवारीसाठी भक्कम पाठबळ …

Continue Reading मुख्यमंत्री हट्टाग्रहामुळेच हेमंत गोडसेंना उमेदवारी

Nashik Murder : आंबा विक्रीतून आलेले पैसे मुलाने खर्च केल्याने बापाकडून मुलाचा खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवासुरगाणा तालुक्यातील डोल्हारे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुभाषनगर येथे आंब्याची बाग विकून आलेली रक्कम मुलाने परस्पर खर्च केल्याच्या वादातून बापानेच मुलाचा खून करण्याची घटना घडली. याबाबत सुरगाणा पोलिसानी पंडित झुलू गवळी यास अटक केली असून त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विलास याने आंबा विक्रीतून आलेले …

Continue Reading Nashik Murder : आंबा विक्रीतून आलेले पैसे मुलाने खर्च केल्याने बापाकडून मुलाचा खून

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक : गोडसे, डाॅ. पवार, चव्हाण, गायकर यांनी भरले नामनिर्देशन पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत गुरुवारी (दि. २) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिकमधून महायुतीचे हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून डाॅ. भारती पवार या प्रमुख उमेदवारांसह एकूण २० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी महायुतीच्या उमेदवारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, भाजप नेते गिरीश महाजन आदी …

Continue Reading Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक : गोडसे, डाॅ. पवार, चव्हाण, गायकर यांनी भरले नामनिर्देशन पत्र

चक्क भुजबळांच्या सहायकाला ऑनलाइन पन्नास हजाराची टोपी

येवला : पुढारी वृत्तसेवा- ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात, या प्रकारांना सर्वसामान्य अशिक्षित आणि माहिती तंत्रज्ञानाला नवपरिचित असे नागरिक बळी पडत असतात. आणि यातील बहुतांश गुन्हे हे कधीही उलगडले जात नाही, यातील आरोपी सापडले जात नाही. आता तर चक्क येवला शहरात छगन भुजबळांच्या निकटवर्तीयांना एका महाठकाने पन्नास हजाराला ऑनलाइन टोपी घातली असल्याचा प्रकार समोर …

Continue Reading चक्क भुजबळांच्या सहायकाला ऑनलाइन पन्नास हजाराची टोपी

होय ! उद्धव ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क– नाशिकचे हेमंत गोडसे व दिंडोरीच्या भारती पवार असे दोनही महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. दोघांनीही आपल्या मतदारसंघात केलेले काम पाहाता व मोंदीनी जे काम केलं आहे ते पाहाता आम्हाला तशी खात्री आहे. जे काम पन्नास ते साठ वर्षात कॉंग्रेसला करता आले नाही ते मोदींनी दहा वर्षात …

Continue Reading होय ! उद्धव ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,

केदा आहेरांच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांवर पाणी

देवळा ; नाशिक लोकसभेची जागा भाजपला सुटेल व भाजपा नेते केदा आहेर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहेर व त्यांचे कार्यकर्ते बाळगून होते. परंतू तेथे शिंदे गटाला उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमधे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा थेट फटका नाशिक, दिंडोरी सह धुळे लोकसभेतही काही अंशी बसू शकतो. गेल्या चाळीस वर्षांपासून …

Continue Reading केदा आहेरांच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांवर पाणी

नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना व महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज आज (दि. 2) भरला जातो आहे. त्यासाठी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात असून यादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले. बीडी भालेकर मैदानापासून महायुतीच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅली शालीमार परिसरात आली असता त्या ठिकाणी ठाकरेंच्या …

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना व महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने

सिन्नर तालुक्यातील चिमुकल्या बहिण-भावाचा तलावात बुडून मृत्यू

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्रंबक भंडकर या शेतकऱ्याची धनश्री रविंद्र भंडकर(४), आविष रवींद्र भंडकर (५) ही दोन मुले घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाच ते सहा फूट खोल छोट्याशा तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. रामनगर या छोट्याशा गावातील ग्रामस्थ एका लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. मोजकेच लोक आणि दुर्दैव अंत …

Continue Reading सिन्नर तालुक्यातील चिमुकल्या बहिण-भावाचा तलावात बुडून मृत्यू

वणी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

वणी, अनिल गांगुर्डे- वणी शहरात पिंपळगांव रस्ता ते शाहु महाराज चौका पर्यंत तसेच शहरातील अनेक भागात बेशिस्त पार्किंग व दुकानदारांनी रस्त्यावर दुकाना समोर मांडलेले साहित्याच्या अतिक्रमणा मुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुक कोंडी होत आहे. शहरातील सुज्ञ व प्रतिष्ठित व्यापारी पदाधिकारीच रस्त्यावर बाजार मांडून बसले असल्याने अडचणीचे झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा वणी पोलिस याकडे दुर्लक्ष …

Continue Reading वणी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष