उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून नाशिकच्या रणांगणात कोण उतरत? उमेदवारीसाठी नवनवीन नावे समोर येत होती. तर विविध राजकीय पक्षाकडून नवीन राजकीय नाट्यात रंगत येत होती. त्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून फोन येत होते. मात्र या निवडणुकीच्या मैदानातून पाटील यांनी माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले आहे. नाशिक लोकसभा …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

मनपा कर्मचारी खून प्रकरणी संशयित गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दुचाकीस धक्का लागल्याची कुरापत काढून टोळक्याने मनपा कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्याचा खून केल्याची घटना गोदाघाटावरील कपुरथळा परिसरात घडली. या हल्ल्यात सनी फ्रान्सीस जॉन (३६, रा. बोधले नगर, उपनगर) याचा खून झाला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयित मारेरक्यांची धरपकड केली आहे. मयुर फ्रान्सीस जॉन (३०) यांच्या फिर्यादीनुसार, …

Continue Reading मनपा कर्मचारी खून प्रकरणी संशयित गजाआड

उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबईतून आलेल्या एका फोनमुळे गुरूवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केला आहे. शुक्रवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा ‘त्या’ व्यक्तीचा फोन येणार असल्याने त्यानंतर पाटील आपली भूमिका जाहीर करणार …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

काँग्रेसचे ‘वोट जिहाद’, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने सनातन धर्म आणि हिंदू देवी-देवतांच्या अपमानाची मालिकाच सुरू केली आहे. आता तर लव जिहाद, भू जिहाद पाटोपाठ मुस्लिमांना ‘वोट जिहाद’चा नाराही काँग्रेसने दिला आहे. सत्तेसाठी काँग्रेसशी अभद्र युती करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ‘वोट जिहाद’चा हा नारा मान्य आहे का, असा सवाल उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री तथा …

Continue Reading काँग्रेसचे ‘वोट जिहाद’, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

मोदींबाबत पवारांचे पोटात दुखायचे कारणच काय? : फडणवीसांचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यात भाजपचे वातावरण कमी आहे. त्यामुळे पाच टप्प्यात निवडणुका घेऊन मोदींना पाच-पाच वेळा राज्यात प्रचारासाठी आणले जात असल्याची टिका शरद पवार यांनी केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नेत्याला ऐकायला लोकांना आवडते. त्यामुळे ते येतात, शरद पवारांच्या पोटात दुखायचे कारणच काय? असा सवाल त्यांनी केला आहे. नाशिक …

Continue Reading मोदींबाबत पवारांचे पोटात दुखायचे कारणच काय? : फडणवीसांचा सवाल

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची बंडखोरी, अपक्ष अर्ज दाखल..

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी अखेर बंडखोरी केली असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून विजय किसन करंजकर (अपक्ष) यांच्या वतीने  रोहिदास किसन करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे …

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची बंडखोरी, अपक्ष अर्ज दाखल..

भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा ‘मशाली’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला भुजबळांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्यांच्या सोशल मीडियावर पेटवा मशाली, अशा पोस्ट फिरत असल्याचे चित्र होते. नक्की यातून काही संदेश देण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी चर्चा उपस्थित जनतेमध्ये होती. (Lok Sabha Election 2024) नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे …

Continue Reading भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा ‘मशाली’

भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा ‘मशाली’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला भुजबळांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्यांच्या सोशल मीडियावर पेटवा मशाली, अशा पोस्ट फिरत असल्याचे चित्र होते. नक्की यातून काही संदेश देण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी चर्चा उपस्थित जनतेमध्ये होती. (Lok Sabha Election 2024) नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे …

Continue Reading भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा ‘मशाली’

Nashik City Transport : ‘टोइंग’ मुळे बेशिस्ती धारेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना शहर पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला १ मे पासून सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या कंत्राटाला मुदत वाढ देत बेशिस्त वाहने टोइंग करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे वाहनतळांऐवजी टोइंगचा मार्ग प्रशस्त …

Continue Reading Nashik City Transport : ‘टोइंग’ मुळे बेशिस्ती धारेवर

महायुतीच्या प्रचारात मनसे देखील सक्रीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, त्यांच्या प्रचारात मनसे पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरी मतदार संघातील दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी (दि. २) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात मनसेचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय …

Continue Reading महायुतीच्या प्रचारात मनसे देखील सक्रीय