जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण

देवळा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील महालपाटणे येथे आज शनिवार (दि. २८) रोजी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यात गावातील सर्वच सकल मराठा समाज बांधवानी सहभाग घेतला आहे. तसेच या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

The post जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण

नाशिकमध्ये आता रात्रीही फिरणार घंटागाडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कचरा निर्मूलनासाठी १७६ वरून ३५४ कोटींचा ठेका देऊन वाढत्या तक्रारींमुळे घंटागाडीचा तंटा कायम असताना गेल्या सात वर्षांपासून हुलकावणी देणारे स्वच्छ शहर स्पर्धेतील यश गाठण्यासाठी महापालिकेने रात्रीपाळीतही घंटागाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कचऱ्याच्या ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनासाठी इंदूरच्या धर्तीवर कामगार वस्त्या, बाजारपेठांच्या परिसरात रात्रीच्या वेळी या घंटागाड्या चालविल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत यासाठी …

The post नाशिकमध्ये आता रात्रीही फिरणार घंटागाडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आता रात्रीही फिरणार घंटागाडी

नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

लासलगाव(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 15 ऑक्टोंबर च्या स्थितीत अनुसार 65 टक्क्याच्या  खाली असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन असल्याने नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न आज पेटल्याचे चित्र निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या वक्रकार गेट समोर पाहायला मिळाले. भाजप नेत्या अमृता पवार यांच्या …

The post नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली

देवळा ; तालुक्यात आज शनिवार (दि. २८) महर्षी वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने समाज बांधवांनी बाईक रॅली काढली. तालुक्यातील  लोहोणेर, सावकी, वासोळ, महालपाटणे, खामखेडा, भऊर, देवळा, वाजगाव रामेश्वर या गावात महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने लोहोणेर गावात दुपारी तीन ते सहा या वेळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात …

The post नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली

नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक

देवळा(जि. नाशिक) ;  देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागांसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक घेण्यासाठी अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे. देवळा नगरपंचायतीच्या मावळत्या नगराध्यक्षा सुलभा जितेंद्र आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार दिनांक २० ऑक्टोबर रोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे दिला …

The post नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक

नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्जच्या उत्पादनासाठी जिल्ह्यातील बंद कारखान्यांची वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कारखान्यांची नियमित तपासणी करावी, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या आदेशामुळे बंद कारखाने प्रशासनाच्या रडारवर येणार आहेत. (Drug case) मुंबई पोलिसांनी शिंदे गावातील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हातील यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्या आहेत. …

The post नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर

नाशिकमध्ये आता ‘फायर रोबोट’ मिळवणार आगीवर नियंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गगनचुंबी इमारतींवरील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या फिनलॅण्डच्या ९० मीटर उंचीच्या अग्निशमन शिडीचा वाद अद्याप कायम असताना, आता शहर व परिसरातील आग विझविण्यासाठी फ्रान्सच्या कंपनीकडून रिमोटवर चालणारे फायर रोबोट खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या फायर रोबोटचे प्रात्यक्षिक शुक्रवारी (दि. २७) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात …

The post नाशिकमध्ये आता 'फायर रोबोट' मिळवणार आगीवर नियंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आता ‘फायर रोबोट’ मिळवणार आगीवर नियंत्रण

लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात कांद्याचे बाजार ठरविणाऱ्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला या हंगामातील उच्चांकी प्रतिक्विंटल ५ हजार ८२० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कांदा महाग झाल्याने ग्राहकांना ५० ते ६० रुपये किलोने कांदा खरेदी …

The post लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्यभरात वातावरण तापले असतानाच सत्तेमधील पक्षनेत्यांबाबत या समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही राजकीय अंगाने चटके बसण्यास प्रारंभ झाला आहे. लासलगावचे नेते जयदत्त होळकर यांच्यापाठोपाठ नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय …

The post होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट? appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी कनेक्शन असल्याच्या संशयातून शिवसेनेचे माजी महापौर तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांची नाशिक शहर गुन्हे शाखेकडून तब्बल अर्धा तास चौकशी करण्यात आली. पांडे यांचा वाहनचालक अर्जुन परदेशी हा नंतर ललित पाटीलकडे वाहनचालक म्हणून होता. याच कारणातून पांडे यांची चौकशी झाली असून, परदेशीबाबतच …

The post Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी