नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर अपक्ष आणि बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत दिसत असली तरी अपक्ष आणि बंडखोरांमुळे होणाऱ्या मतांच्या विभागणीवरच विजयाचे गणित अवलंबून असल्याने अपक्ष, बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर असणार …

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात? अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विक्रमी तापमानवाढीमुळे नाशिककरांचा जीव कासावीस बनला असताना धरणातील अपुरे पाणी आरक्षण आणि चर खोदण्याच्या परवानगीला होणारा विलंब लक्षात घेता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अघोषित पाणीकपातीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली असताना शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, आता तर प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर पाण्याचा पुरवठाही होत …

Continue Reading नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात? अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

अखेरच्या दिवशी नाशिकमधून २८; दिंडोरीतून १३ अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणूकीत शुक्रवारी (दि.३) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. नाशिक मतदारसंघातून २८ तर दिंडोरीमधून १३ ऊमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने ठाकरे गटाचे बंडखोर विजय करंजकर, वंचितेचे करण गायकर व मालती थविल, शांतीगिरी महाराज आदींचा समावेश होता. लोकसभा निवडणूकीत पाचव्या टप्यात २० मे रोजी …

Continue Reading अखेरच्या दिवशी नाशिकमधून २८; दिंडोरीतून १३ अर्ज

नाशिकच्या हिरावाडी रोडवर भीषण आग

पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हिरावाडी रोडवरील शिवमनगरमध्ये मनपाच्या उद्यानालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर ठेवलेल्या शेतीपयोगी प्लास्टिक पाइपांना अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.३) सायं. ४ च्या सुमारास घडली आहे. यात चारचाकी वाहनासह उद्यानातील झाडे, प्लास्टिक पाइप, उद्यानातील खेळणी जळून खाक झाली. Nashik Fire News याबाबत माहिती अशी की, हिरावाडी रोडवरील शिवमनगरमध्ये इंद्रकुंड येथील ठक्कर यांचे …

Continue Reading नाशिकच्या हिरावाडी रोडवर भीषण आग

गरोदर महिलेस महिला वाहकाकडून अपमानास्पद वागणूक

लासलगाव (जि. नाशिक)- प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या लासलगाव आगाराच्या महिला वाहक आर. ए. दराडे यांनी गरोदर असलेल्या महिलेस उर्मट आणि अपमानास्पद भाषेत वागणूक दिल्याची घटना घडली. या वाहका विरुद्ध यापूर्वीही अनेक वेळा लासलगाव आगार प्रमुख सविता काळे यांच्याकडे तक्रारी आलेले आहेत मात्र आगार प्रमुख यांनीही तोंडी सूचना देऊन तक्रादारांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. लासलगाव …

Continue Reading गरोदर महिलेस महिला वाहकाकडून अपमानास्पद वागणूक

वर्चस्ववादातून गुन्हेगारावर गोळीबार करणाऱ्या ८ जणांवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वर्चस्ववादातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणातील आठ संशयितांविरोधात शहर पोलिसांनी मोक्कातंर्गत कारवाई केली आहे. अंबड परिसरात वैभव शिर्के व दर्शन दोंदे या टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद आहे. ७ एप्रिलला वाहनाचा कट लागल्याची कुरापत काढून दर्शन दोंदे याने त्याच्या टोळीतील इतर गुंडासोबत मिळून वैभववर प्राणघातक हल्ला …

Continue Reading वर्चस्ववादातून गुन्हेगारावर गोळीबार करणाऱ्या ८ जणांवर मोक्का

बल्कर ट्रकची मोटार सायकलला धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना उंबरमाळी जवळ एका भरधाव बल्कर ट्रक चालकाचा बल्कर वरील ताबा सुटल्याने बल्करने पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन बल्कर पलटी झाला. पलटी झाल्यावर बल्कर ट्रकने अचानक पेट घेतला. यात बल्कर ट्रक मधील चालक केबिनमध्ये अडकल्याने त्यात त्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दोन …

Continue Reading बल्कर ट्रकची मोटार सायकलला धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

धक्कादायक | दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नांदूरवैद्य येथे घडली आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, तपासाअंती संबंधितावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माहिती अशी, शिरूर (ता. वैजापूर) येथील रवींद्र गोविंद बोर्डे (५०) हे २४ एप्रिल रोजी नांदूरवैद्य येथील एका बाबाकडे नातेवाइकांसह …

Continue Reading धक्कादायक | दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

देवळा ; पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतिम निकाल नुकताच घोषित झाला असून, यात देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित, जिजामाता कन्या विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी अबोली निलेश देवरे, जिया योगेश आहेर, मोक्षदा शांताराम गुजरे या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता …

Continue Reading देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम

देवळा ; लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे. त्यातअंतर्गत स्वीप उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य नोडल अधिकारी – स्वीप आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागासाठी तालुका निहाय नोडल अधिकारी स्वीप म्हणून जिल्हा व तालुका अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार …

Continue Reading देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम