दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

केंद्र-राज्यातील सत्ता, पाच विधानसभा क्षेत्रांत स्वकीय आमदारांची रसद, विरोधकांची झालेली पडझड आणि राज्यात पंचेचाळीस प्लस जिंकण्याचा आत्मविश्वास या बाबी अनुकूल वातावरणाची प्रचिती देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोनदा येऊन केलेली बांधबंदिस्ती चर्चेचा विषय बनला आहे. मुखियाचा दुहेरी दौरा महायुतीतील बेकीची परिणती की खुंटा हलवून बळकटीकरणाचा प्रयत्न हा मुद्दा आता केंद्रस्थानी …

Continue Reading दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध

ओझर: पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव येथे आज होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोट्या आश्वासनांबद्दल जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना पोलिसांना ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व …

Continue Reading नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध

होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण! नाशिकमध्ये स्ट्रक्चरल आॉडीटच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग्ज कोसळून झालेल्या जीवित व वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी राज्यभरातील महापालिकांना पत्र पाठवत आपापल्या क्षेत्रातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल आॉडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेने गतवर्षीच शहरातील सर्व होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल आॉडीटची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, दक्षतेचा भाग म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण (survey of hoardings) …

Continue Reading होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण! नाशिकमध्ये स्ट्रक्चरल आॉडीटच्या सूचना

ब्रेकींग! मोदींच्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा घालून निषेध

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या त्रस्त कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून कांद्याच्या माळा घालून संतप्त घोषणा दिल्या. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिंपळगाव बसवंत येथे आज बुधवारी (दि. १५) पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. मोदींच्या सभेसाठी ग्रामीण पोलिसांनी सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. …

Continue Reading ब्रेकींग! मोदींच्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा घालून निषेध

मोदींच्या सभास्थळी दोन हजार अधिकारी-पोलिसांचा फौजफाटा

नाशिक : पुढारी वृत्तेसवा नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीमुळे राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या बुधवारी (दि. १५) जिल्ह्यात जाहिर सभा होणार आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, चांडवड आणि नाशिक …

Continue Reading मोदींच्या सभास्थळी दोन हजार अधिकारी-पोलिसांचा फौजफाटा

नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! सभांमधून कलगीतुरा रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत बुधवारी (दि.१५) ‘प्रचार वॉर’ रंगणार आहे. नाशिकमधील शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. तर, दिंडोरीतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर …

Continue Reading नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! सभांमधून कलगीतुरा रंगणार

धक्कादायक! धर्मांतर करण्यासाठी आतंकवादी संघटना कार्यरत : राजा सिंह

सिडको : पुढारी वृत्तसेवा हिंदू मुलींना प्रेमात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात आतंकवादी संघटना काम करीत आहे. राज्यासह देशात लव जिहाद तसेच धर्मांतर मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यास विरोध करण्यासाठी सर्व कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन या विरोधात एकजूट करून प्रखर विरोध …

Continue Reading धक्कादायक! धर्मांतर करण्यासाठी आतंकवादी संघटना कार्यरत : राजा सिंह

येवला तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यात मंगळवारी( दि. 14) संध्याकाळी झालेल्या वळवाच्या वादळी पावसाने शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ झाली. तालुक्यातील साताळी येथील विशाल काळे यांचा गोठा वादळी वाऱ्याच्या प्रकोपामुळे उध्वस्त झाला. तर बापू राजगुरू यांच्या ट्रॅक्टरवर झाड पडल्याने ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पाऊस मात्र झोरदार वाऱ्याने ठिकठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. …

Continue Reading येवला तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान

येवला तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यात मंगळवारी( दि. 14) संध्याकाळी झालेल्या वळवाच्या वादळी पावसाने शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ झाली. तालुक्यातील साताळी येथील विशाल काळे यांचा गोठा वादळी वाऱ्याच्या प्रकोपामुळे उध्वस्त झाला. तर बापू राजगुरू यांच्या ट्रॅक्टरवर झाड पडल्याने ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पाऊस मात्र झोरदार वाऱ्याने ठिकठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. …

Continue Reading येवला तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान

देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील डाळींब पिकासह व्यापाऱ्यांच्या कांद्याचे शेड पडून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडले आहेत. तसेच विजेचे खांब पडल्याने तालुक्यातील शहरासह १६ ते १७ तास वीज पुरवठा खंडीत झाला. सोमवार दि.१३ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रचंड वेगाने वाहणारे वारे …

Continue Reading देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान