४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर फुटणार आहे. निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी हे दोन्ही पक्ष आता चार जूननंतर राज्यात दिसणार नाही, अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चौथ्या टप्प्यात मतदान झालेल्या ११ जागा महायुती जिंकेल, पुढचा पाचवा टप्पा …

Continue Reading ४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या तोफा धडाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. त्याचा धसका विरोधकांनी घेतला असून, त्यांच्या प्रचारार्थ पुढील आठवड्यात महाआघाडीच्या नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. Lok Sabha Election 2024 वाजे यांच्या प्रचारार्थ विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचे …

Continue Reading नाशिकमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या तोफा धडाडणार

आमच्या सोबत असताना सगळं गोड लागलं आणि आता.. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

जळगाव पुढारी वृत्तसेवा- आमच्या भरोशावर 15 जागा खासदाराच्या व 55 जागा आमदाराच्या निवडून आल्या. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलायचं असा टोला उद्धव ठाकरे यांना ना. गिरीश महाजन यांनी लगावला आहे.  जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात 13 तारखेला मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाजन यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला …

The post आमच्या सोबत असताना सगळं गोड लागलं आणि आता.. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं appeared first on पुढारी.

Continue Reading आमच्या सोबत असताना सगळं गोड लागलं आणि आता.. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची भूमिका विसंगत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर निष्ठा असल्याचे म्हणत असाल तर बंडखोरीची गरज काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी करंजकर यांनी केला आहे. उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख करंजकर …

Continue Reading ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांची एेनवेळी उमेदवारी कापल्याने, ते सध्या नाराज आहेत. अशात ते बंड करतील, महायुतीच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत, शिंदे गटात ते लवकरच प्रवेश करतील अशा चर्चा सातत्याने पुढे येत आहेत. मात्र, या केवळ चर्चा असून, त्यात काहीही तथ्य नाही. …

The post मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर appeared first on पुढारी.

Continue Reading मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर

नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. विजय करंजकर हे आपलेच आहेत. पण बदलत्या राजकीय घडामोडींमुळे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषीत केली. उमेदवार दिला, आता नाशिकचा गड जिंकूनच या, अशा शब्दांत शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे नाशिकच्या …

The post नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू असून, महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाला, तर दिंडोरीची जागा शरद पवार गटाकडून लढविली जाणार असल्याची घाेषणा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार यांनी केली. तसेच दिंडोरीबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. विधानसभेला त्यांना जागा सोडू मात्र, त्यांनी आता सहकार्य करावे असे …

The post खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण

शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणार : उद्धव ठाकरे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क- प्रभू श्री राम हे एक वचनी होते. मग वचन मोडणारे श्रीरामभक्त कसे होऊ शकतात?. श्रीरामांनी वालीचा वध का केला, हे समजून घ्यावे लागेल. आपल्याला देखील वालीचा वध करावा लागेल. त्याने आपली शिवसेना पळविली आहे. शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणारच असा निर्धार करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. रामाचे …

The post शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणार : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणार : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला भेट

 देवळाली कॅम्प(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिलेल्या सावरकर या एकाच परिवारातील अनेक सदस्यांना शिक्षा भोगाव्या लागलेल्या आहेत. क्रांतिकारकांचे महामेरू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर येथील जन्मस्थळाला भेट दिल्याने आपले मन प्रसन्न झाले आहे. आजच्या भेटीमुळे आपल्याला पुढील संघर्षासाठी नवीन ऊर्जा मिळाल्याचे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. …

The post उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला भेट appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळाला भेट

भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात

पुढारी ऑनलाइन डेस्क; 22 जानेवारीला अयोध्येत न जाता आपण नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेऊ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. त्यानुसार त्यांनी आज सहकुटुंब काळारामाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. तब्बल २८ वर्षांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी (दि.२३) नाशिकमध्ये होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने …

The post भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात appeared first on पुढारी.

Continue Reading भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात