नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती ही काही थांबण्याचे नाव घेत नाही असेच दिसत आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे जवळपास 50 पदाधिकारी व कार्यकर्ते हे आज शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला नाशिकमध्ये लागलेली गळती थांबविण्यासाठी स्व:त …

The post नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात

Nashik : ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये ठाकरे गटातून माजी नगरसेवकांचा मोठा गट फुटून शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. यानंतरही आणखी काही माजी नगरसेवक बाहेर पडणार असल्याने नाशिकमधील हे डॅमेज कंट्रोल राेखण्यासाठी आता स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच नाशिकच्या मैदानात उतरणार आहे. जानेवारीअखेर ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, त्यापूर्वी शनिवारी, रविवारी खासदार संजय …

The post Nashik : 'डॅमेज कंट्रोल'साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्धव ठाकरे उतरणार नाशिकच्या मैदानात

घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी तळागाळात जावे लागते. घरात बसून चार भिंतीच्या आत त्या भावना कशा कळणार, असा प्रश्न करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार तथा युवानेते श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे सोमवारी (दि.२६) नाशिकमध्ये आगमन झाले असता पदाधिकाऱ्यांनी त्यांचे …

The post घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला

नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील आठवड्यात ठाकरे गटातून १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला मोठा हादरा दिला. यातून ठाकरे गट बाहेर पडत नाही, तोच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. असे झाल्यास नाशिकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (ठाकरे गट) पुन्हा मोठे खिंडार …

The post नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

जनतेच्या प्रश्नांकडे गत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष; सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा बाळासाहेबांची शिकवण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण असतानादेखील विरोधक केवळ शंभर टक्के राजकारण करत असून, जनतेच्या प्रश्नाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले आणि मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले नाही. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या सेवेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी अहोरात्र दौरे करून शंभर टक्के समाजकारण करत असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत …

The post जनतेच्या प्रश्नांकडे गत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष; सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जनतेच्या प्रश्नांकडे गत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष; सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या काही दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे घडल्यास नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात अधिकाधिक प्रवेश सोहळे घडवून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे …

The post नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिंदे गटात होणार मोठे इनकमिंग; ठाकरे गटाला हादरा

नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधून शिंदे गटात दाखल झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या समन्वयक कीर्ती निरगुडे, विभागसंघटक शोभा पवार आणि मंगला भास्कर यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली आहेे. उद्धव ठाकरे गटातील पक्षाचे उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या तिघा पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा …

The post नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी

शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री निवासस्थानी घेतली. महाविकास आघाडीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याची आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहण्याचे संकेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याची माहिती ग्रामीण …

The post शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेबरोबर गद्दारी करून विरोधकांशी हातमिळवणी करणार्‍या गद्दारांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अद्दल घडवा आणि गद्दारांना धूळ चारा, असे निर्देश देत स्वस्थ न बसता निवडणुकांसाठी पर्यायी उमेदवार शोधून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारी करा, असा कानमंत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिलेदारांना दिला. …

The post Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र appeared first on पुढारी.

Continue Reading Uddhav Thackeray : गद्दारांना धूळ चारा, नाशिकच्या शिलेदारांना ठाकरेंचा कानमंत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय!

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून आधीच्या सरकारपेक्षा आम्ही अनेक पटीने दिले, तरी आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर होऊ द्या. आपण आपले काम करत राहू. कोणी बोलले, तर बोलू द्या. कोणी बांधावर जातंय, जाऊ द्या. कारण काम केलंच पाहिजे. सरकारमधले असो की, बाहेरचे असो, त्या सगळ्यांना आपणच कामाला लावलंय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय! appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सगळ्यांना आपणच कामाला लावलंय!