नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी काळात आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात होणारे बंड रोखण्यासाठी शिवसेना पदाधिकारी सरसावले असून, त्याचाच एक भाग म्हणून पदाधिकार्‍यांनी पक्षातील नगरसेवकांच्या दारी जाऊन त्यांच्याशी हितगूज साधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे या मोहिमेचा लाभ कितपत होतो, हे आगामी काळात पुढे येईलच. शिवसेनेचे सिडको विभागातील माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे …

The post नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे हे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. …

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षांत शिवसेना शिल्लक राहणार नाही

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे हे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. …

The post Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षांत शिवसेना शिल्लक राहणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षांत शिवसेना शिल्लक राहणार नाही

Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु, आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचे नात कोणाशी आहे? …

The post Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

Navneet Rana : त्याचा वध केला आणि घरी बसवले ; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव शहरातील बालाजी पेठेत महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी हजेरी लावली. यावेळी राणा दाम्पत्याने सामूहिक हनुमान चालिसा पठण केले. यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली, ‘ज्याचा वध करायचा होता, त्याचा वध आम्ही केला आणि त्याला घरी बसवले’, अशा …

The post Navneet Rana : त्याचा वध केला आणि घरी बसवले ; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading Navneet Rana : त्याचा वध केला आणि घरी बसवले ; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र, या वादात एकनाथ शिंदे यांची सरशी झाली असून, खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे. तर बरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. त्याचबरोबर पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार असून, रिपाइंत जेव्हा फूट पडली तेव्हा पक्षचिन्ह कोणत्या गटाला मिळाले याचे उदाहरण देत …

The post Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार

गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी आज मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीप्रसंगी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा ठाकरे यांनी समाचार घेतला. विशेषत: माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रखर टीका करताना गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख …

The post गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे

Devendra Fadnavis…म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

धुळे : पुढारी वृत्तसेवा धनुष्यबाण नेमका कोणाचा या संदर्भातील दोन्ही पक्षांचे दावे निवडणूक आयोगासमोर पोहोचले आहे. पण आमचे समर्थन धनुष्यबाणा सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे. सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे असल्यामुळे जनतेने दिलेला धनुष्यबाण मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हातात देणार आहे. तसेच सुनावणीअंती निवडणूक आयोग देखील त्यांच्याच हाती धनुष्यबाण देईल अशी मला अपेक्षा …

The post Devendra Fadnavis...म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य appeared first on पुढारी.

Continue Reading Devendra Fadnavis…म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

…मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  बाळासाहेबांनी यांना मोठं केलं. परंतु आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली. मात्र, तुम्ही आमचे आई -बाप काढता. आम्ही मात्र, शिवसेना येके शिवसेना करत राहिलो. कधी वेळ काळ पाहिला नाही. शिवसेना अशीच मोठी झाली नाही, बाळासाहेबांनी कार्यकर्ते तयार केले त्यातून शिवसेना मोठी झाली. कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याचा माझा स्वभाव नाही. …

The post ...मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading …मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री यांचे शनिवारी (दि.30) मालेगाव येथे आगमन होणार आहे. तर शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक न झाल्याने शनिवारीच शिवसैनिक पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटसमर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, मनाई आदेशामुळे मोर्चाबाबत कोणताही अर्ज दिला नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आल्याने …

The post नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता