Lok Sabha Elections : नाशिकच्या आखा‌ड्यात शिंदे- उबाठा गटांत सामना?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीवेळी नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडण्याचे संकेत राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांनी दिल्याचा दावा उबाठा गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी सोमवारी (दि. ११) केला. त्यांच्या दाव्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध उबाठा गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात …

The post Lok Sabha Elections : नाशिकच्या आखा‌ड्यात शिंदे- उबाठा गटांत सामना? appeared first on पुढारी.

Continue Reading Lok Sabha Elections : नाशिकच्या आखा‌ड्यात शिंदे- उबाठा गटांत सामना?

फडणवीसांनी सुरु केलेला खेळ उद्धव ठाकरे संपवतील : सुषमा अंधारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात पक्ष फोडण्याचे, आमदार-खासदार पळवापळवीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ खर्ची पडत आहे. राज्यातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांंना वेळ नाही. फडणवीस तुम्ही सुरू केलेला फोडाफोडीचा खेळ उद्धव ठाकरे संपवतील, अशा शब्दांत उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आगपखाड केली. पालकमंत्री दादा भुसे व खा. हेमंत गोडसे यांच्यावर तोफ डागताना नाशिकच्या प्रकल्पांबाबत …

The post फडणवीसांनी सुरु केलेला खेळ उद्धव ठाकरे संपवतील : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading फडणवीसांनी सुरु केलेला खेळ उद्धव ठाकरे संपवतील : सुषमा अंधारे

ऊठसूट टीका करणे आता ठाकरेंनी थांबविलेच पाहिजे, दीपक केसरकर यांचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्रिपद गेल्याच्या रागातून ते टीका करत असल्याने त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे. आम्ही प्रत्युत्तर दिले तर त्यांना अपमानास्पद वाटते. त्यामुळे त्यांनी आता टीका करणे थांबवले पाहिजे, असा सल्ला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. नाशिक दौऱ्यावर आलेल्या ना. केसरकर यांनी विविध …

The post ऊठसूट टीका करणे आता ठाकरेंनी थांबविलेच पाहिजे, दीपक केसरकर यांचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading ऊठसूट टीका करणे आता ठाकरेंनी थांबविलेच पाहिजे, दीपक केसरकर यांचा सल्ला

समान नागरी कायद्याबाबत ठाकरेंची भूमिका अस्पष्ट : नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जरी राज्यातून नेतृत्व करीत असले, तरी लाल किल्ल्यावर काय बाेलले पाहिजे, काश्मीर-श्रीनगरच्या चौकात तिरंगा फडकला पाहिजे, असे देशपातळीवरचे विचार ते मांडायचे. मात्र, जेव्हा समान नागरी कायद्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ड्राफ्ट आल्यावर उत्तर देऊ, असे सांगितले होते. वास्तविक ते मुख्यमंत्री होते. त्यांना ड्राफ्टची …

The post समान नागरी कायद्याबाबत ठाकरेंची भूमिका अस्पष्ट : नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading समान नागरी कायद्याबाबत ठाकरेंची भूमिका अस्पष्ट : नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट

जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

जळगाव: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य‎ केल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जळगावात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर शाही लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला. प्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल …

The post जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

‘कलंक’ शब्दप्रयोग महाराष्ट्राला रुचला नाही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कलंक शब्दप्रयोग महाराष्ट्रातील जनतेला रुचला नसून, राजकारणात व्यक्तिगत पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात ना. भुसे यांनी मंगळवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नागपूरच्या जाहीर …

The post 'कलंक' शब्दप्रयोग महाराष्ट्राला रुचला नाही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading ‘कलंक’ शब्दप्रयोग महाराष्ट्राला रुचला नाही : दादा भुसे

नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आणखी काही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. नाशिकरोड उपमहानगर समन्वयक नीलेश कर्डिले, संजय गायकवाड, विजय काळदाते, विभाग समन्वयक नाना शिंदे, दीपक टावरे, उपविभाग संघटक सतीश मुनित, सचिन अरिंगळे, प्रभागप्रमुख विनायक आढाव, राहुल …

The post नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप

नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त एकदा मंत्रालयात आले होते ते जनतेच्या कामासाठी कधी बाहेर पडले नाही असा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध माहिती दिली. …

The post उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप

भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे

जळगाव : या गद्दारांना जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जळगाव …

The post भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे

नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून नव्याने संघटनात्मक बांधणी; रश्मी ठाकरे मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर नाशिकमध्ये एकसंघ दिसणाऱ्या शिवसेनेला नंतर मात्र चांगलीच गळती लागली. अजूनही शिंदे गटात जाणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे. त्यातच शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नव्याने संघटनात्मक बांधणीच्या हालचाली सुरू केल्या असून, जिल्ह्यात विधानसभानिहाय बैठकांचे सत्र …

The post नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून नव्याने संघटनात्मक बांधणी; रश्मी ठाकरे मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून नव्याने संघटनात्मक बांधणी; रश्मी ठाकरे मैदानात