नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. 27)पासून प्रारंभ झाला. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज जमा करण्यात आला. ग्रामपंचायत- सर्वसाधारण मतदारसंघातून गिरणारे येथील तानाजी निवृत्ती गायकर यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक : कर्णबधिरपणा ओळखण्यासाठी बेरा यंत्र …

The post नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा बिगुल वाजला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 14 बाजार समितीच्या निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात 28 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल. 29 एप्रिलला या बाजार समित्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लासलगाव आणि …

The post नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा बिगुल वाजला

नाशिक : केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्तीने कॉंग्रेसचे उपोषण तूर्तास मागे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भ्रमणध्वनीवरून कोतवाल व उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार डॉ. पवार यांच्या आश्वासनानंतर दोन दिवसापासून सुरु असलेले उपोषण प्रांत …

The post नाशिक : केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्तीने कॉंग्रेसचे उपोषण तूर्तास मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्तीने कॉंग्रेसचे उपोषण तूर्तास मागे

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन वर्षांपासून सतत लांबणीवर पडत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यामध्ये नाशिकच्या १४ बाजार समित्यांचा सहभाग आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम बुधवारी (दि.८) घोषित केला. त्यानुसार १० तारखेपासून मतदारयाद्यांचा कार्यक्रम सुरू होणार असून, २० मार्च रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सज्ज रहावे. बाजार समितीवर यावेळी राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी झोकून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. हिंगोली : वसमत बाजार समितीच्या निवडणुकीत राडा गणूर चौफुलीवरील शासकीय विश्रामगृहावर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा …

The post नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणुकीसाठी चांदवडला राष्ट्रवादीची चाचपणी

नाशिक : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका अखेर स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ४४ कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली असून, ३ जानेवारीपर्यंत निवडणुका स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १४ पैकी १३ बाजार समित्यांच्या संचालक मंडळांच्या निवडणुकांचे कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती सहकार प्राधिकरणाने कळविली आहे. यापूर्वी या निवडणुका २९ जानेवारी रोजी घेतल्या जाणार होत्या. नाशिक बाजार …

The post नाशिक : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका अखेर स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका अखेर स्थगित

नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांद्याच्या दरात जोरदार घसरण झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी क्विंटलला सरासरी 2,551 रुपये असलेला दर आता दीड हजारावर आल्याने कमी भावात कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे. 20 दिवसांत कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाणी कधी येईल याचा नेमच …

The post नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण

नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या सर्व मोठ्या बाजार समित्या समजल्या जातात. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीयद़ृष्ट्या वर्चस्व असलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव यांच्यासह सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, …

The post नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : लम्पीचा प्रादुर्भाव; सिन्नर, वावीत जनावरांचा बाजार बंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरच्या रविवारी मुख्य बाजार आवारात तसेच मंगळवारी वावी उपबाजार येथे भरणारा जनावरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रशासक अर्चना सौंदाणे, सचिव विजय विखे यांनी दिली. अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर राज्यामध्ये लप्मी चर्मरोगाचा प्रादुर्भाव …

The post नाशिक : लम्पीचा प्रादुर्भाव; सिन्नर, वावीत जनावरांचा बाजार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीचा प्रादुर्भाव; सिन्नर, वावीत जनावरांचा बाजार बंद

नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बाजार स्थिरीकरण योजनेतून केंद्राचे नाफेडमार्फत कांदा खरेदीचे 2.5 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती येताच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदादर घसरले. येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1140 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांदादरातील घसरणीने शेतकरीवर्गात नाराजी निर्माण झाली. नाफेडकडून कांदा खरेदी 16 जुलैला थांबविण्यात आली. याचा परिणाम कांद्याच्या …

The post नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण