‘साधुग्राम’वर राष्ट्रीय युवक महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पंचवटीमधील साधुग्रामची जागा अंतिम करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. २९) जागेची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात तयारीचा आढावा घेतला. महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकचे नाव देशपातळीवर पोहोचवावे, अशा सूचना महाजन यांनी केल्या. नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवक महोत्सव आयोजित करण्यात …

The post 'साधुग्राम'वर राष्ट्रीय युवक महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading ‘साधुग्राम’वर राष्ट्रीय युवक महोत्सव

जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन-चार दिवस मागे-पुढे होतील परंतु, आम्हाला मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाला वेगळे वळण मिळायला नको, त्यामुळे या मुद्द्यावरून कोणी भांडू नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ, असा दावा करत मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. आम्ही त्यांना विनंती …

The post जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन  appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन 

नामको बँक निवडणूक : उमेदवारांच्या ‘माघारी’साठी नेते मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रासह परराज्यात शाखांचे जाळे विस्तृत करणाऱ्या दि नासिक मर्चन्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे बड्या नेत्यांचे लक्ष असून, माघारीसाठी या नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये माजी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आघाडीवर असून, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडूनही फोनाफाेनी केली जात आहे. नेत्यांची ही शिष्टाई …

The post नामको बँक निवडणूक : उमेदवारांच्या 'माघारी'साठी नेते मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँक निवडणूक : उमेदवारांच्या ‘माघारी’साठी नेते मैदानात

जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये आता पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये आरक्षण देईल तर हेच सरकार देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासोबतच जरांगे-पाटील यांना पुन्हा उपोषणाला बसून शरीराला ताण …

The post जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन

Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील त्याच्याशी मला काही घेणे-देणे नाही. असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. केशव प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गिरीश महाजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केशव प्रतिष्ठानच्या वृद्धाश्रम (आनंदाश्रम) या कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, गिरीश …

The post Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार

कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांनी शनिवारी लासलगाव येथे बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून कायम तुमच्या पाठीशी भक्कम उभे …

The post कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासनाची आग्रही भुमिका असून या मुद्यावर भविष्यात शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. केंद्राच्या ४० टक्के निर्यात शुल्काचे समर्थन करताना कांद्यासंदर्भात तीन दिवसांंमध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेत कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना अधिकधिक मदत कशी करता …

The post कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन

राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट सत्तारूढ शिवसेना-भाजप बरोबर आहे, तर दुसरा विरोधकांसोबत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसत असले तरी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छुप्या भेटीमुळे राष्ट्रवादीत खरोखर फूट पडली आहे की हे संमतीचे राजकारण सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भाजप नेते तथा …

The post राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन

मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका फेसबुक पेजवर बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. यात नमूद करण्यात आले की, देशमुख हे फेसबुक पेज पाहत …

The post मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित करून बोगस बियाणे व बोगस खत वाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा प्रश्न ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध कंपनीच्या बनावट बियाण्याचा व खताच्या माध्यमातून खरेदी करतांना फसवणूक होत होती. याकरिता कठोर …

The post बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत appeared first on पुढारी.

Continue Reading बोगस बियाण्यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समिती गठीत