भाजप प्रवेशासाठी देशमुख आग्रही होते; गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे २०१९ च्या निवडणूकीपूर्वी भाजपात येण्यास आग्रही होते. भाजपा प्रवेशासाठी ते वारंवार आमच्याशी संपर्क साधत होते, असा खळबळजनक दावा राच्याचे वैद्यकीय शिक्षण गिरीश महाजन यांनी केला. गद्दारांचे सरकार अशी टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महाजनांनी निशाणा साधताना वर्षभरावर निवडणूका आहेत. त्यावेळी जनमताचा कौल दिसले, …

The post भाजप प्रवेशासाठी देशमुख आग्रही होते; गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रवेशासाठी देशमुख आग्रही होते; गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान : गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा देशात सर्वत्र अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिवीरांच्या योगदानाचे स्मरण करणारे हे वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात धुळे जिल्हाही मागे नव्हता. या योगदानाची आठवण शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळील क्रांतिस्मारक नेहमीच आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देते. असे प्रतिपादन धुळे …

The post भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान : गिरीश महाजन

नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या ‘वेट अँड वॉच’ : गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अद्याप कोणताही अधिकृत उमेदवार दिलेला नसला तरी येत्या दोन दिवसांमध्ये या मतदार संघात आपली भूमिका पक्ष स्पष्ट करेल, असे सुतोवाच आज राज्याचे मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात केले आहे. धुळे येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्या नंतर त्यांनी पत्रकारांची बरोबर …

The post नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या 'वेट अँड वॉच' : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या ‘वेट अँड वॉच’ : गिरीश महाजन

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं गुपित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर एकनाथ शिंदे बाहेर पडताच ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. 40 ते 50 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले. परंतु या साऱ्या खेळीमागे भाजपने पडद्याआडून सूत्रे कशी हलवित होते, याचे गुपित मंत्री गिरीश महाजन यांनी …

The post एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं गुपित appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितलं गुपित

शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा : गिरीश महाजनांचा घणाघात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना फोडण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या पद्धतीने राऊत हे पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यामुळे कट्टर शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी हे पाऊल उचलले. खऱ्या अर्थाने राऊतांनी शिवसेनेला सुरुंग लावला. शिंदे-फडणवीस सरकार येण्याचे श्रेय त्यांचेच आहे. मातोश्रीवर ज्यावेळी काही आमदार गेले, त्यांना संजय राऊत म्हणाले, तुम्हाला जायचे असेल, …

The post शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा : गिरीश महाजनांचा घणाघात appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा : गिरीश महाजनांचा घणाघात

गिरीश महाजनांनी नाकारली अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा; पोलीस महासंचालकांना पत्र

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. परंतु ही सुरक्षा आपल्याला नको असं म्हणत महाजनांनी सुरक्षा नाकारल्याचं पोलीस महासंचालकांना कळवलं आहे. याबाबतचं पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस …

The post गिरीश महाजनांनी नाकारली अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा; पोलीस महासंचालकांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजनांनी नाकारली अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा; पोलीस महासंचालकांना पत्र

जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव : चेतन चौधरी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक चांगलीच रंगली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रविवारी जाहीर झालेल्या या निवडणुकीचे धक्कादायक निकाल आले आहेत. खडसे यांचा गड असलेल्या दूध संघावर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे …

The post जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा ! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत.  या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने विजयश्री मिळवली. त्यामुळे खडसे यांच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि.10) मतदान झाले. राजकारणात …

The post जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर

जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांपैकी कोण बाजी मारेल याचीच उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. जिल्हा दूध संघात एकूण 20 जागांसाठी शनिवार, 11 …

The post जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक

जळगाव : चेतन चौधरी  जिल्ह्यात आजी-माजी मंत्र्यांसह नेते मंडळी राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे मात्र कुपोषणासारख्या गंभीर आजाराचे प्रस्थ वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२९३ बालके कुपोषणाच्या तावडीत सापडली असून, ३० हजारांहून अधिक बालके कमी वजनाची आढळल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या ग्रामविकास …

The post जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक