नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेळ : शुक्रवार सायंकाळी पाचची…ठिकाण : पुराने वेढलेला गोदाघाट…अशातच देवदर्शनासाठी बाहेरगावहून आलेली लक्झरी बस (एमएच ४७ वाय ८१८४) अचानक या पुराच्या पाण्यात अडकते…आणि मग सुरू होते… ‘मिशन बस व प्रवासी बचाव…’ स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने अथक परिश्रमानंतर बससह प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले जाते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. …

The post नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा...! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : अखेरच्या श्रावणी सोमवारी गोदाघाट गजबजला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त गोदाघाटावरील श्री शिवमंदिरांमध्ये दर्शन, अभिषेक व महाप्रसादासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. पंचवटीतील श्री कपालेश्वरासह बाणेश्वर, नारोशंकर, नीळकंठेश्वर, टाळकुटेश्वर, शर्वायेश्वर, सिद्धेश्वर आदी शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. घृष्णेश्वर महादेव मंदिर: श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी… श्रावण महिना सुरू झाल्यापासून गोदाघाटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला …

The post नाशिक : अखेरच्या श्रावणी सोमवारी गोदाघाट गजबजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेरच्या श्रावणी सोमवारी गोदाघाट गजबजला

नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गौरी पटांगणाजवळील गोदापात्राला येऊन मिळणाऱ्या वाघाडी (वरुणा) नदीला रविवारी (दि. ८) रात्री अचानक आलेल्या पुरामुळे गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, हा परिसर स्वच्छ करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात आली. बारा वर्षांच्या मुलाने बनवले तीन अ‍ॅप्स चामरलेणी परिसरात रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातून वाहात येणाऱ्या वाघाडी नदीला …

The post नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाघाडी नदीच्या पुराने गोदाघाटावर साचला गाळ; मनपा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम

नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल आठ महिन्यांपासून मनपाच्या बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या व्यक्तीचे आजारपणाने निधन होते… नातेवाइकांशी संपर्क साधला जातो…परंतु आम्ही येऊ शकत नाही, अंत्यविधी उरकून घ्या, असे उत्तर येते… आणि मग मनपा कर्मचारी, अन्य बेघर व्यक्ती आणि श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे पदाधिकारीच या व्यक्तीचे खांदेकरी होऊन अंत्यविधी पार पाडतात… मनाला चटका लावणारी ही …

The post नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात ‘मॉकड्रिल’, यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, नाशिक महापालिका व पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 21) गोदाघाटावरील गौरी पटांगण येथे मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी गोदापात्रात बुडणार्‍या युवकाचे प्राण वाचविताना यंत्रणांना गर्दी जमविण्यात यशही आले. मात्र, गोदावरीची पूरपरिस्थिती निवळल्यानंतर यंत्रणांना मॉकड्रिलची कल्पना सुचणे म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असेच म्हणावे लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती …

The post नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात 'मॉकड्रिल', यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात ‘मॉकड्रिल’, यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’