Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी घरफोडी (Burglary Nashik) करून १७ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस चोरट्यांचा तपास करीत आहेत. रतन पुनाजी चौधरी (४०, रा. लवाटे नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१८) मध्यरात्री गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथील सागर स्विट्स दुकानात चोरट्याने घरफोडी (Burglary …

The post Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : खिडकीचे गज कापून घरफोडी, सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तवली फाटा येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पांडुरंग चिमणा कामडी (६३, रा. समर्थ नगर, तवली फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने १२ ते १३ डिसेंबर दरम्यान, खिडकीचे गज कापून घरात शिरला. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तर ११ हजार ७०० …

The post नाशिक : खिडकीचे गज कापून घरफोडी, सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खिडकीचे गज कापून घरफोडी, सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला

Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रिजवान मलंग शहा (२३, रा. कुरेशीनगर, वडाळानाका) असे पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्यानंतर पोलिसांनी …

The post Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या सराईताच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Nashik : खिडकीचे गज कापून, सेफ्टी डोअर तोडून घरफोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून व सेफ्टी डोअर तोडून घरफोडी करीत सुमारे साडे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. गायत्री अविनाश बस्ते (रा. हिरावाडी) यांनी पंचवटी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ डिसेंबर दरम्यान …

The post Nashik : खिडकीचे गज कापून, सेफ्टी डोअर तोडून घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खिडकीचे गज कापून, सेफ्टी डोअर तोडून घरफोडी

Nashik : अभोण्यात ६ ठिकाणी घरफोडी, 9 लाखांचा माल लंपास

नाशिक (कळवण) पुढारी वृत्तसेवा अभोणा येथे आज पहाटे ६ ठिकाणी झालेल्या घरफोडीत सुमारे ९ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याघटनेने परिसरात चोरांची दहशत पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच रात्री गावातील वेगवेगळ्या भागात सुमारे ६ ठिकाणी चोरांनी घरफोडी केली. घर घराचे कुलूप कोंडके तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. एकाच रात्री झालेल्या घरफोडीत …

The post Nashik : अभोण्यात ६ ठिकाणी घरफोडी, 9 लाखांचा माल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अभोण्यात ६ ठिकाणी घरफोडी, 9 लाखांचा माल लंपास

नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिलापूर येथील आझादनगरमध्ये खिडकीतून घरात शिरून चोरट्याने सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. गणेश मधुकर कहांडळ (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दि. २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान, किचनच्या खिडकीतून घरात शिरून घरातील १२८ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, एक लाख ८७ हजार …

The post नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

पिंपळनेर : बालाजी नगरात घरफोडी; ७२ हजारांचा ऐवजावर मारला डल्ला

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या जेबापुर रस्त्यावरील बालाजीनगरात घरफोडी झाल्याची घटना घडली असून या घरफोडीत चोरट्याने घरातील ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. संदीप गुलाबराव शिंदे (३८, रा. ह.मु.बालाजी नगर, प्लॉट नं.१४ ब,जेबापुररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी, दि.29 सकाळी ६.३० दरम्यान बंद घराची संधी साधून चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे १९ हजार …

The post पिंपळनेर : बालाजी नगरात घरफोडी; ७२ हजारांचा ऐवजावर मारला डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बालाजी नगरात घरफोडी; ७२ हजारांचा ऐवजावर मारला डल्ला

नाशिकच्या सावरकर नगरला घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकर नगर परिसरातील शारदा नगर भागात चोरट्याने घरफोडी करून चार लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रेखा जयेश राय (रा. शारदा नगर) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चाेरट्याने २७ नोव्हेंबरला दुपारी बारा ते सोमवारी(दि.२८) सकाळी सहाच्या दरम्यान, घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा उघडून घरफोडी केली. घरातील सुमारे …

The post नाशिकच्या सावरकर नगरला घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सावरकर नगरला घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

नाशिकच्या चौकमंडईत भरदिवसा घरफोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चौकमंडई परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शबाना समीर सैयद (रा. चौकमंडई, जुने नाशिक) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने सोमवारी (दि.१४) दुपारी साडे बाराच्या सुमारास सैय्यद यांच्या घराचे कडीकोंयडा तोडून घरातील सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड …

The post नाशिकच्या चौकमंडईत भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या चौकमंडईत भरदिवसा घरफोडी

जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव: पुढारी वृत्तसेवा सणासुदीच्या कालावधीत शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. सुट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी गेले असल्याने ही संधी साधून चोरटे अशा बंद घरांना निशाणा बनवित आहेत. घरफोडी करुन चोरांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शहरातील सोनीनगरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास