नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली’चा वापर करुन पकडला

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला शहराजवळच असलेल्या अंगणगाव येथील पोलिस वसाहतीमध्ये दिवसा पोलिस कर्मचाऱ्याचेच घर फोडणाऱ्या अट्टल गुन्हेगारास येवला शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले आहे. येवला तालुक्यात या पद्धतीचा प्रथमच वापर करून गुन्हेगार जेरबंद करण्यात आला आहे. मे महिन्यात दुपारी अंगणगाव पोलिस वसाहतील इमारत क्रमांक दोनमधील रूम क्रमांक सहामध्ये चोरट्याने दरवाजाचे कुलूप …

The post नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली'चा वापर करुन पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसाचे घर फोडणारा चोरटा ॲम्बिस प्रणाली’चा वापर करुन पकडला

नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री केवल पार्क व सद्गुरूनगर भागात झालेल्या दोन घरफोड्यांत २७ तोळे सोने आणि एक किलो चांदी तसेच रोख रकमेवर डल्ला मारला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम शर्मा (वय ५९) यांच्या मालकीचा केवल पार्क रोडवर गुरुकृपा बंगला आहे. …

The post नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडला एकाच रात्री घरफोडीच्या दोन घटना; 27 तोळे सोने, एक किलो चांदी लंपास

Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास

नाशिक : कार्यक्रमास आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्याने २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. किरण अभिजित तिडके (रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्या रुख्मिणी लॉन्स येथे असताना रविवारी (दि. २) मध्यरात्री चोरट्याने पिशवीतून दागिने चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचारी महिलेची चेन ओरबाडली नाशिक …

The post Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास

नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहनाच्या धडकेत ८१ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना अमृतधाम चौक परिसरात घडली. मनोहर अण्णाजी नानोटी (रा. गंगोत्री विहार, अमृतधाम) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. अमृतधाम चौकात ८ मे रोजी संशयित वाहनचालक धीरज प्रल्हाद राठोड (रा. विधातेनगर, वडाळा शिवार) याने भरधाव वाहन चालवून मनोहर नानोटी यांना धडक दिली होती. या प्रकरणी …

The post नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

नाशिक : इंदिरानगरला बंद बंगल्यात तीन लाखांची चोरी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर परिसरातील गणराज कॉलनीत बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तीन लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन वडगावकर (वय 55) यांचा आशीर्वाद बंगला २८ एप्रिल ते १ मेदरम्यान बंद होता. चोरट्याने ही संधी साधत घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने, मूर्ती व रोख …

The post नाशिक : इंदिरानगरला बंद बंगल्यात तीन लाखांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगरला बंद बंगल्यात तीन लाखांची चोरी

Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दिवसा रिक्षा चालवून बंद घराची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सिडको व गंगापूर भागातील १० घरफोड्यांतील सुमारे वीस लाख ८९ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व स्विफ्ट कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. यावेळी सहायक पोलिस …

The post Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

नाशिक : बंद घरातून घरमालकाने ११ लाख चोरले; भाडेकऱ्याचा आरोप

नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून घरातील ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज घरमालकाने चोरल्याचा आरोप भाडेकरूने केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरमालकाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता पांडुरंग बोडके (रा. के. के. वाघ कॉलेजजवळ, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार घरमालक सरोज राहुल हरदास, अनिरुद्ध व राहुल हरदास या तिघा संशयितांनी २० जानेवारी …

The post नाशिक : बंद घरातून घरमालकाने ११ लाख चोरले; भाडेकऱ्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंद घरातून घरमालकाने ११ लाख चोरले; भाडेकऱ्याचा आरोप

पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील सामोडे गावातील नवागाव परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री चार घर फोडून सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. काही महिन्यांपूर्वीच गावात एकाच रात्री दोन वेळा पाच ते सहा घरांमध्ये चोरी झाली होती. त्यानंतर सामोडे ग्रामपंचायतीने गावात ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तसेच रात्रीकरीता सुरक्षारक्षक नेमून पोलिसांनीही …

The post पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथे वसंतोत्सव बोहाड्यात सोंग घेतलेल्या पुरोहित कुटुंबाच्या बंगल्यात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करत रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असे मिळून साडेनऊ लाख रुपयांवर डल्ला मारला. बोहाड्याचा आनंद घेत असलेल्या कुटुंबाच्या बंगल्यातील चोरी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रवीण सांब देशमुख (वय 50) हे पुरोहित असून त्यांचा शांभवी बंगला हा …

The post नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

Nashik Crime : श्रीरामनगरला भरदिवसा घरफोडी

नाशिक : आडगाव येथील श्रीरामनगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. राहुल सुनील गांगुर्डे (३०) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने मंगळवारी (दि.२८) घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काठे गल्लीत एकास मारहाण नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून …

The post Nashik Crime : श्रीरामनगरला भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : श्रीरामनगरला भरदिवसा घरफोडी