नाशिक : हिरावाडीत साडेसात लाखांची घरफोडी, २२ तोळे दागिन्यांसह रोकड चोरीला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा हिरावाडी रोड येथील महालक्ष्मीनगरमधील राहत्या घरात असलेल्या दुकानाचे शटर उचकटून कपाटातून सुमारे २२ तोळे सोन्याचे दागिने व चांदीसह टीव्ही, मोबाइल व ३१ हजार रुपयांची रोकड असा जवळपास साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.२६) उघडकीस आली. विलेश राजदे (वय ५२, रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार …

The post नाशिक : हिरावाडीत साडेसात लाखांची घरफोडी, २२ तोळे दागिन्यांसह रोकड चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हिरावाडीत साडेसात लाखांची घरफोडी, २२ तोळे दागिन्यांसह रोकड चोरीला

नाशिक : कपाटात ठेवलेली ३४ लाखांची रोकड केली लंपास

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा चोरट्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून सुमारे ३८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पहिल्या घटनेत बॅग व्यावसायिकाचे घर फाेडून चाेरट्यांनी ३४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना टाकळी राेड येथे घडली. टाकळी राेडवरील अनुसूयानगरमधील सनशाइन साेसायटीत प्रशांत नाना खडताळे यांच्या घरी घरफोडी झाली. प्रशांत खडताळे हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेले …

The post नाशिक : कपाटात ठेवलेली ३४ लाखांची रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कपाटात ठेवलेली ३४ लाखांची रोकड केली लंपास

नाशिक : शहरात घरफोडी करणारे दोघे चोरटे जेरबंद

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये शहरात घरफोड्या, जबरी चोऱ्या करणाऱ्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. शैलेश संपत मुर्तडक (३०, रा. अवधुतवाडी, पंचवटी) आणि राहुल चिंतामण पगारे (३०, रा. लाटेनगर, हिरावाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉपसह एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे युनिट एकचे अंमलदार प्रवीण …

The post नाशिक : शहरात घरफोडी करणारे दोघे चोरटे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात घरफोडी करणारे दोघे चोरटे जेरबंद

धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरात घरफोडी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी दिवसा बंद घराची रेकी करुन रात्री त्या ठिकाणी घरफोडी करत होते, तशी कबुलीच ताब्यातील आरोपींनी दिली आहे. …

The post धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी

नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात

नंदुरबार : अवघ्या 24 तासात शहादा येथे झालेल्या घरफोडीचा तपास पूर्ण करीत शहादा पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील एक लाख तेहतीस हजार रुपयांचा ऐवज देखील जप्त केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. 24) सकाळी 9.30 दरम्यान अनिता देविदास मराठे यांच्या शहादा शहरातील विजय नगर येथील घराच्या दरवाजाचे कुलुप अज्ञातांनी तोडून 3 …

The post नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात

नाशिक : लष्करी जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने चोरीला

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालु्नयातील वावीजवळच्या कहांडळवाडी येथे गुरुवारी (दि. 19) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ‘बंटी-बबली’च्या जोडीने घरफोडी करून सुमारे दहा तोळे सोने व आठ ते दहा हजारांची रोकड लंपास केली. भारतीय सैन्य दलातील जवान भगवान रावसाहेब वाघ व शंकर रावसाहेब वाघ यांच्या घरात ही घरफोडी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार एक महिला व …

The post नाशिक : लष्करी जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लष्करी जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने चोरीला

Nashik Crime : भद्रकालीत घरफोडी करणारे दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोघांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. इरफान ऊर्फ पथऱ्या शेरु सय्यद (२४, रा. नानावली) व सनी सोमनाथ दोडके (२०, रा. काझीगढी) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी दोन घरफोडीचे गुन्हे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजेंद्र माळी यांच्या घरात ९ ते ११ जानेवारीदरम्यान, घरफोडी झाली …

The post Nashik Crime : भद्रकालीत घरफोडी करणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : भद्रकालीत घरफोडी करणारे दोघे गजाआड

Nashik Crime : चौंडेश्वरीनगरला घरफोडी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगाव येथील चौंडेश्वरीनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. पाेपट महिरे (६६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ जानेवारी दरम्यान, घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. घरातील ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपयांची रोकड असा दोन लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास …

The post Nashik Crime : चौंडेश्वरीनगरला घरफोडी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चौंडेश्वरीनगरला घरफोडी, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील सागर स्वीट्स दुकानात घरफोडी करून ३५ लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध गंगापूर व गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने घेतला आहे. दोन्ही संशयितांपैकी एकास अटक केली असून, त्याच्याकडून २२ लाख ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असून, दुसऱ्यास ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत …

The post Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड

Nashik Crime : खिडकीवाटे दरवाजा उघडून तीन मोबाइलसह रोकड लांबवली

नाशिक : खिडकीतून हात टाकून दरवाजाची कडी उघडून चोरट्याने चोरी केली. भारत नगर येथे घडलेल्या या चोरीत चोरट्याने २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. फैजल इस्तेखार शेख (१९) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.२१) पहाटे खिडकीतून दरवाजा उघडून घरात शिरला. घरातील १८ हजार ५०० रुपयांचे तीन मोबाइल व साडे सात हजार रुपयांची रोकड चोरट्याने …

The post Nashik Crime : खिडकीवाटे दरवाजा उघडून तीन मोबाइलसह रोकड लांबवली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : खिडकीवाटे दरवाजा उघडून तीन मोबाइलसह रोकड लांबवली