पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा अशी मागणी युवासेनेच्या विस्तारक प्रियंका जोशी यांनी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली दिले. साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती खरेदी- विक्रीसाठी व यासारख्या अनेक कामांसाठी लाभदायक क्षेत्राच्या दाखल्याची गरज भासते. परंतु, लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळ्यातील सिंचन भवन येथे खेट्या मारव्या लागतात. त्यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी …

The post पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना

धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोन्ही गटाकडून राजकारण सुरू झाले आहे. यात शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत बैठकीत सूचना दिल्या. मात्र शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने प्रत्यक्ष श्रमदान करून रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून रुग्णालय …

The post धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील खरडबारी येथे चक्रीवादळात सापडून जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशिराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले यांनी कै. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात भेट दिली. मतदारसंघातील रुग्णांची विचारपूस करीत असताना वैद्यकीय महाविद्यालयातील अस्वच्छतेचे दर्शन घडले. चिकन ६५ : चकना, मेनकोर्स, स्टार्टर कशालाही चालणारा हा पदार्थ शोधला तरी …

The post पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करतानाच राज्य शासन आणि पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. पिंपरी : गौरींसाठी मुखवटे, फेटे, दागिने, नऊवारी साड्या आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सेामवारी (दि. 29) शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठकीत …

The post धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हयासह खान्देशातील वैद्यकिय क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि अर्धे शतक वैद्यकीय सेवा करणार्‍या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. धुळे जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने हा पुरस्कार एका सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची विशेष उपस्थिती होती. “एक तर मी नवीन प्लेयर, त्यातही …

The post धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार