धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे – पुढारी वृत्तसेवा – भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियातील सदस्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, नायक सुभेदार सतिष रोकडे, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक सहाजी बेरड, लिपिक जितेंद्र सरोदे, श्रीमती माया मनोहर पाटील (वीरपत्नी ), श्रीमती …

The post धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून 24 तास सुरू राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. आपत्ती काळात तत्काळ मदतीसाठी गस्ती पथके नियुक्त करावीत. धोकेदायक ठिकाणांची निश्चिती करून खबरदारीचा उपाय म्हणून तेथे सूचना फलक तातडीने लावावेत. रेनगेजची तपासणी करून यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. जलसंपदा विभागाने पूर रेषा निश्चितीची कार्यवाही तातडीने पूर्ण …

The post धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची संख्या प्राधान्याने निश्चित करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बुधवार (दि.10) दिल्या आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी …

The post धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

धुळे : पुढारी वृत्तसेवा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांनी भूसंपादन प्रक्रियेत महाराष्ट्र रिमोट सेन्सींग ॲप्लीकेशन सेंटर यांच्याकडून प्राप्त उपग्रह छायाचित्रांचा वापर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना सन्मानित करण्यात आले. नागरी सेवा दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात …

The post धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धुळे : पुढारी वृत्तसेवा खोट्या कागदपत्रांचा वापर करून आदिवासी व्यक्तीची जमीन बिगरआदिवासी व्यक्तीच्या नावावर केल्या प्रकरणी आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन आयोगाने धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नोटीस बजावली असून, १५ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शिरपूर तालुक्यातील माैजे शिंगावे …

The post राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये 7 ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणारा सुंदर माझा दवाखाना उपक्रम धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिल्या. सुंदर माझा दवाखाना व वाढता कोविड संसर्गबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल समितीची बैठक पार पडली, …

The post धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव जलज शर्मा यांनी आज येथे केले. शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी …

The post Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली

धुळे: पुढारी वृत्तसेवा एचआयव्ही एडस हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी कुठलाही उपचार नाही. त्यामुळे एड्स वर प्रतिबंध हाच एकमेव उपचार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत गुरुवारी, दि.1 जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, धुळे, …

The post जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली

जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा गावठाण जमाबंदी प्रकल्पातंर्गत सुरु असलेल्या धुळे जिल्ह्यातील गावांच्या ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवार, दि.11 रोजी दिले. पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम”; भक्तांचा पहिला जत्था रवाना जिल्ह्यातील गावठाण जमाबंदी प्रकल्पाच्या (स्वामित्व योजना /ड्रोन सर्व्हे) जिल्हा सल्लागार …

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या

राष्ट्रीय एकता दिन : धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड संपन्न

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.31) धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड पार पडली. धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, मनपा प्रशासन, धुळे जिल्हा पोलिस दल, एस.डी.आर. एफ., एस.आर.पी. एफ. बॅण्ड पथक, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विविध क्रीडा संघटना, विद्यार्थी, नागरिक व खेळाडू या राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. एकता …

The post राष्ट्रीय एकता दिन : धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड संपन्न appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय एकता दिन : धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड संपन्न