नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त.. 

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  खानदेशात आलेली उष्णतेची लाट माणसांना असह्य झाली आहे, तितकीच ती पिकांना देखील हानिकारक ठरत आहे. या तीव्र उष्णतापमानात केळीचे घड टिकाव धरेनासे होऊन जमिनीवर धडाधड कोसळून पडत असल्याची एक निराळी समस्या सध्या केळी उत्पादकांच्या मुळावर उठली आहे. ऐन काढणीच्या हंगामात रोज टन अर्धा टन वजनाची केळी झाडे व घड पडल्याचे पाहावे …

The post नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त..  appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त.. 

नंदुरबार : ट्रकची जोरदार धडक, ‘छोटा हत्ती’त बसलेले 3 ठार

नंदुरबार – भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या छोटा हत्तीला अशी काही जोरदार धडक दिली की छोटा हत्तीच्या केबिनमध्ये बसलेले तीनही जण दबले जाऊन चेचले गेले. यात तिघांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर आहे. हेमराज शोभाराम अंजगे वय – ३९ रा. साईमोहन सोसायटी बेस्तान, सुरज (गुजरात), मनोज बोखारभाई गाठीया वय – ४२ रा. बेस्तानगाव ता. जि. …

The post नंदुरबार : ट्रकची जोरदार धडक, 'छोटा हत्ती'त बसलेले 3 ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ट्रकची जोरदार धडक, ‘छोटा हत्ती’त बसलेले 3 ठार

नंदुरबार : कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना यापुढे कामाच्या ठिकाणी मध्यान्ह भोजन दिले जाणार आहे. या योजनेचा आज शनिवार दिनांक 7 मे 2023 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील वरुळ, पळाशी, अडची, भवाली व व्याहुर गावांत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा …

The post नंदुरबार : कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन

नंदुरबार : पालिकेने केलेल्या सुशोभीकरणावर मुख्याधिकाऱ्यांनीच चालवला जेसीबी

नंदुरबार – शहरातील वाहतूक अडवणाऱ्या शासकीय बांधकामाला आधी हटवण्यात यावे ; अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काल नंदुरबार नगर परिषदेतील आढावा बैठकीत दिल्या आणि लागोलाग आज 5 मे 2023 रोजी त्यावर त्वरित अंमलबजावणी करीत नंदुरबार नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी सर्व प्रमुख चौक आणि …

The post नंदुरबार : पालिकेने केलेल्या सुशोभीकरणावर मुख्याधिकाऱ्यांनीच चालवला जेसीबी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पालिकेने केलेल्या सुशोभीकरणावर मुख्याधिकाऱ्यांनीच चालवला जेसीबी

नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा तब्बल 80 फूट खोल दरीत अडकलेल्या युवकास पोलिसांनी तब्बल १५ तासांच्या मोहिमेनंतर सुखरूप बाहेर काढत प्राण वाचविले. धडगावचे पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी पहाटेपर्यंत सुरू असलेली बचाव मोहीम यशस्वी केली. धडगाव पोलिस ठाणे हद्दीतील भूषा (खर्डी) येथे एका दरीच्या कपारीत युवक अडकून पडल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळताच …

The post नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका

नंदुरबार : भाडेकरूनेच रचला मालकाच्या घरफोडीचा बनाव

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा :  घर फोडीकरून सुमारे आठ लाख रुपयांहून अधिक रकमेचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची घटना आज (दि.४) पहाटे घडली. घरफोडी करण्याचा  कट भाडेकरूनेच रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणाचा अवघ्या आठ तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या घटनेविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २ मे २०२३ ते ४ मे २०२३ …

The post नंदुरबार : भाडेकरूनेच रचला मालकाच्या घरफोडीचा बनाव appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : भाडेकरूनेच रचला मालकाच्या घरफोडीचा बनाव

नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

नंदुरबार; पुढारी वृत्तससेवा :   शहरातील द्वारकाधिश नगरात चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील द्वारकाधिश नगरात रहिमोद्दीन अल्लउद्दीन मन्यार यांचे घर आहे. सदर घराचा कडीकोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड व …

The post नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले असून प्रकाशा येथे पोलीसांनी आणखी एक बालविवाह रोखला आहे. गेले सहा महीने तो करतो आहे कुटुंबाची प्रतीक्षा.. ! याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मिळालेल्या गोपनीयस माहितीवरून जिल्हा …

The post नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : प्रकाशाला पोलीसांनी रोखला बालविवाह

नंदुरबार : पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी  अवकाळी पावसाने झालेल्या तळोदा तालुक्यातील सोमावल ब्रु, शिर्वे तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जानीआंबा, मांडवीआंबा व सिंगपूर येथे अवकाळी पाऊस झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. …

The post नंदुरबार : पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

नंदुरबार : भीषण आगीत 20 वाहनांसह शोरूम जळून खाक

नंदुरबार : शहादा शहरातील वाहन विक्री करणाऱ्या शोरूमला लागलेल्या भीषण आगीत वीस वाहनांसह संपूर्ण शोरूम जळून खाक झाले. ही भीषण आगेची घटना बुधवारी पहाटे म्हणजे मध्यरात्री साडेबारा वाजे दरम्यान घडली. या आगीमुळे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शहादा शहरातील प्रकाशा वळण रस्त्या लगत जकीउदीन हमजा बोहरी रा. प्रकाशवाले यांच्या मालकीचेे …

The post नंदुरबार : भीषण आगीत 20 वाहनांसह शोरूम जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : भीषण आगीत 20 वाहनांसह शोरूम जळून खाक