शिंदेंची शेवटची फडफड; फडणवीस तर कच्चे मडके : – संजय राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेवटची फडफड सुरू आहे. त्यांचे राजकारण लवकरच संपेल असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक …

Continue Reading शिंदेंची शेवटची फडफड; फडणवीस तर कच्चे मडके : – संजय राऊतांचा हल्लाबोल

सरदार जलाशयातून प्रवास, मतदान केंद्र गाठण्यासाठी कसरत

नंदुरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवार (दि.१३) रोजी मतदान होत आहे. या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहीला आहे. तर नर्मदा काठावरील मतदान केंद्रांवर पोलीस पथक शनिवारी (दि.११) विविध अडचणी पार करत रवाना झाले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल डोंगराळ तसेच नर्मदा नदीकाठाने व्यापलेला परिसर आहे. येथील विकास अजूनही खुंटलेला …

Continue Reading सरदार जलाशयातून प्रवास, मतदान केंद्र गाठण्यासाठी कसरत

वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली आहे. दिंडोरी मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेवारी देण्यात आली आहे. जळगावमध्ये ग्रामविकास मंत्री यांचे एकेकाळचे सहकारी प्रफुल्लकुमार लोढा यांना तिकिट दिले असून नंदुरबारमध्ये हनुमंत कुमार सुर्यवंशी यांना संधी देण्यात आली. वंचितने उमेदवार दिल्याने उत्तर महाराष्ट्रातील लढतीत चुरस वाढली आहे. जागा वाटपावरुन …

The post वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी? appeared first on पुढारी.

Continue Reading वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी?

गेम ओव्हर’च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत

नंदुरबार – परिवहन महामंडळात वाहकाची नोकरी करणारा व्यक्ती अचानक बेपत्ता होतो, दोन दिवसांनी एका पुलाखाली त्याचा जळालेला मृतदेह सापडतो हे सर्व शहादा पोलिसांना चक्रावून टाकणारे होते. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरले आणि अवघ्या 48 तासात हत्या करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या गेल्या. (Nandurbar Crime) याविषयी आज दिनांक 20 मार्च 2024 रोजी …

The post गेम ओव्हर'च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading गेम ओव्हर’च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत

तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पाणी टंचाई असेलेले १७ गावांचे विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव सादर झालेले असून तीन ते चार प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावाना या दोन दिवसात मान्यता मिळेल जेणेकरुन विहिरी व विंधन विहिरी लवकर अधिग्रहित होतील. त्याचबरोबर तापी काठावरील बारा गावांमधील पाणीटंचाईचा ही प्रश्न सुटणार असून येत्या पंधरा दिवसात …

The post तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा ‘एक्स रे’, नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा – कॉंग्रेस पक्ष हा आदिवासींना आदिवासी मानतो तर भाजपा आदिवासींना वनवासी मानतात. कारण जोपर्यंत वन किंवा जंगल आहेत तोपर्यंतच वनवासी राहतील आणि देशातील सर्व जंगले हे अडानींच्या प्रकल्पांना दिले जात आहे. त्यामुळे आदिवासींच्या अस्तित्वाला धोका आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रसची सत्ता आली तर प्रथम जातनिहाय जनजगणा, आर्थिक सर्व्हेक्षण करण्यात येणार …

The post सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा 'एक्स रे', नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा ‘एक्स रे’, नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा

राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

नंदुरबार : कॉंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदूरबारात दाखल होणार असून, या यात्रेला नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणून संबोधले जाणार आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासींना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. परंतु, मोदी सरकारने आदिवासीविरोधी कायदे करून त्यांना न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न …

The post राहूल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, 'आदिवासी न्याय'... appeared first on पुढारी.

Continue Reading राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा

नंदुरबार – तालुक्यातील रनाळे येथे बाळूमामाच्या भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर 200 भाविकांना विषबाधा झाली. यातील 34 जणांना अधिक लक्षण आढळून आल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत प्राप्त अधिक माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे काल दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री नऊ वाजता बाळूमामाचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी भगर आमटी आणि दूध …

The post भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्याने 200 जणांना विषबाधा

नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

नंदुरबार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंचित आणि दुर्गम भागातील प्रत्येक गरीबाला समृद्ध करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्पयात्रा’ देशभरातील आदिवासी भागातून सुरू असून या भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन केद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘विकसित भारत संकल्प …

The post नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी केलेल्या नंदुरबार दौऱ्यादरम्यान येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. हीना गावित याच उमेदवार राहतील, असा स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात खासदार डॉ. हीना गावितांना पर्याय देण्याचा विचार होत असल्याच्या चर्चेला काही …

The post बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा