नाशिक जि.प.चे दीडशे कोटींचे धनादेश जिल्हा कोषागार कार्यालयात अडकले

नाशिक : पुढारी वृत्तसेवासन २०२१-२२ आर्थिक वर्षातील अखर्चित ३० कोटींचा निधी जिल्हा परिषदेने विहीत मुदतीत सरकारी खात्यात जमा केला नसल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात १५० कोटी रुपयांचे धनादेश अडकले आहेत. लेखा व वित्त विभागाने तातडीने याबाबत बैठक बोलावली आहे. आर्थिक वर्ष संपून १५ दिवसांचा कालावधी उलटला असला तरीही धनादेश प्राप्त झाले नसून याबाबत अखर्चित रकमेचा हिशेब …

Continue Reading नाशिक जि.प.चे दीडशे कोटींचे धनादेश जिल्हा कोषागार कार्यालयात अडकले

नाशिक जि.प.चे दीडशे कोटींचे धनादेश जिल्हा कोषागार कार्यालयात अडकले

नाशिक : पुढारी वृत्तसेवासन २०२१-२२ आर्थिक वर्षातील अखर्चित ३० कोटींचा निधी जिल्हा परिषदेने विहीत मुदतीत सरकारी खात्यात जमा केला नसल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात १५० कोटी रुपयांचे धनादेश अडकले आहेत. लेखा व वित्त विभागाने तातडीने याबाबत बैठक बोलावली आहे. आर्थिक वर्ष संपून १५ दिवसांचा कालावधी उलटला असला तरीही धनादेश प्राप्त झाले नसून याबाबत अखर्चित रकमेचा हिशेब …

Continue Reading नाशिक जि.प.चे दीडशे कोटींचे धनादेश जिल्हा कोषागार कार्यालयात अडकले

नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. जिल्हा परिषद मुख्यालय आणि तालुकास्तरावर या संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्यालय आणि सर्व पंचायत समित्यांमधील १६ हजार ५०६ पैकी अवघे २ हजार ४ ७४ कर्मचारी म्हणजेच जवळपास १५ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले होते. राज्य शासनाने मागील संपाच्या वेळी दिलेल्या …

The post नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांचा पदभार काढून घेतला आहे. त्या जागेवर जिल्हा परिषद प्रशासनाने माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे दिला आहे. मात्र, जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याचे समकक्ष अधिकारी उपलब्ध असतानाही त्यांना डावलले आहे. हा पदभार दिला गेल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत …

The post Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार

नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावे स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निर्गमित केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांना प्राधान्याने काही योजना देण्यात …

The post नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश

Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय कारकीर्द सुरू असताना १५ व्या वित्त आयोगाचा निधी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुमारे १५ कोटी ३५० कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. कार्यारंभ आदेश बाकी ठेवण्यात आले आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगातर्फे यंदा जिल्हा परिषदेला एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. तरीदेखील हा …

The post Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता

डोईजड होणारा हस्तक्षेप अविश्वास वाटण्याइतपत वाढायला नको

नाशिक : . वैभव कातकाडे मिनी मंत्रालयातून.. जिल्हा परिषदेत महत्त्वाच्या योजना अंमलबजावणीसाठी सीईओ आशिमा मित्तल या स्वयंसेवी संस्थांची मदत घेत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काम करणे चांगले समजले जाते. मात्र, त्यांचा प्रशासनाच्या प्रत्येक बाबीमध्ये हस्तक्षेप व्हायला लागला, तर तो डोईजड होतो. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये स्वयंसेवी संस्थांचा वाढत जाणारा हस्तक्षेप हा कर्मचाऱ्यांना अविश्वास वाटण्याइतपत वाढायला नको, …

The post डोईजड होणारा हस्तक्षेप अविश्वास वाटण्याइतपत वाढायला नको appeared first on पुढारी.

Continue Reading डोईजड होणारा हस्तक्षेप अविश्वास वाटण्याइतपत वाढायला नको

नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अतंर्गत बदल्या मंगळवारी (दि.6) करण्यात आल्या. मुख्यालयातील विविध विभागातील 39 कर्मचाऱ्यांचे अतंर्गत बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या. यामुळे वर्षोनुवर्षे एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलले गेले आहेत. तर बांधकाम विभागातील वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचा-यांच्या देखील बदल्या करण्याचे आदेश सीईओ आशिमा मित्तल यांनी दिले आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत भाकरी फिरली

नाशिकच्या व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीमसाठी अमेरिकेतील कंपनीनेही भरली निविदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातर्फे मॉडेल स्कूलमधील व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीम उभारण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासाठी तीन पुरवठादारांनी निविदा भरली आहे. मात्र, यामध्ये जिल्ह्यातीलच काय पण राज्यातील एकाही संस्थेने निविदा भरली नाही; तर बंगरूळस्थित दोन आणि थेट अमेरिकेतील कंपनीने निविदा भरल्याने जिल्हा परिषदेत आश्चर्य …

The post नाशिकच्या व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीमसाठी अमेरिकेतील कंपनीनेही भरली निविदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या व्हर्च्युअल रिॲलिटी सिस्टीमसाठी अमेरिकेतील कंपनीनेही भरली निविदा

Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी (दि. २६) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडे अधिकृत दौरा प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये दौऱ्याची लगीनघाई सुरू झाली आहे. राज्यपाल बैस हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन, पहिने तालुका त्र्यंबकेश्वर या आदिवासी गावास भेट, कालिदास कलामंदिर, सार्वजनिक वाचनालय व काळाराम मंदिर या ठिकाणी दौऱ्यावर येत आहेत. …

The post Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई