नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 जानेवारीला विभागीय आयुक्तालयात जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तर विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नाशिक जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेत तिन्ही उपयोजना अंतर्गत 228 कोटी रुपये वाढवून मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. दरम्यान, सध्या पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असली, तरी आयोगाच्या परवानगीने ही बैठक होणार …

The post नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक

जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात निजामपूर येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ग्रामपालिकेने ग्रामनिधीतून ३२ लाभार्थ्यांना  प्रत्येकी २ हजार रुपयांचा ग्रामनिधी धनादेशाचे वाटप केले. जागतिक दिव्यांग दिवस : यांच्या इच्छाशक्ती पुढे नभही ठेंगणे ! ग्रामनिधीतून पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना देण्याच्या तरतुदीनुसार यावेळी ४८ पैकी ३२ लाभार्थी दिव्यांगांना निधी देऊन दिव्यांग दिन साजरा करण्यात …

The post जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. कोरोनामुळे काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबल्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा दोन लाखांच्या घरात गेला आहे. त्यात निवासी, बःहिस्थ आणि विनासवलत विद्यार्थ्यांचा समावेश …

The post आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे वारकरी भवन उभारण्यास सर्वतोपरी मदत करू आणि त्यासाठी पाच कोटींचा निधीही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नाशिक दौऱ्यावेळी बावनकुळे यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या औरंगाबादरोडवरील फार्म हाउसला भेट दिली. यावेळी कोणार्कनगर येथील माय माउली भजनी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मागण्यांचे …

The post नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे

Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील नामपूर गटाचे भाजपचे माजी सदस्य कान्हू गायकवाड यांच्या निरक्षर असल्याचा फायदा घेत ‘सेस’ निधी बनावट पत्राच्या आधारे पळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी दिलेले पत्र आणि बनावट पत्रावरील अंगठ्याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ठेकेदार …

The post Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला