गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आदिवासी विरोधी निर्णय घेत आदिवासी समाजाचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या रोजगाराच्या जागा बळकावत लाखो जागांवर गैर आदिवासी संधी साधत आहेत. त्याचा पाठपुरावा करुन गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करण्याची मागणी एकलव्य भिल्ल समाज संघटनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. गैरआदिवासींना तत्काळ …

The post गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना appeared first on पुढारी.

Continue Reading गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना

नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणार्‍या सुळे डावा कालव्याच्या पाटचारीसाठी तालुक्यातील अकरा गावांतील जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, 13 वर्षे उलटूनही शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. मोजक्याच शेतकर्‍यांना तुटपुंज्या स्वरूपात मोबदला दिला आहे. वंचित लाभार्थी शेतकर्‍यांना सरसकट नवीन दराप्रमाणे मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सहायक अभियंता रोहित …

The post नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच

पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा “मालनगाव परिसरातील कृषी पंपासाठी आठ तास वीज द्या” या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मालनगांव ते दहीवेल असा ७ किलोमीटर पायी मोर्चा काढून महावितरणचे लक्ष वेधत निवेदन दिले. शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज दिली जाईल असे आश्वासन यावेळी महावितरण अभियंता  अधिका-यांनी दिले. साक्री तालुका काँग्रेसच्या वतीने माजी खासदार बापू चौरे व काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे …

The post पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना सकाळी बोचणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थंडीचा कालावधीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा एक तास उशिराने भरवावी. अशा मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. Amit Shah : समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध : अमित शहा …

The post नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा - छावा सेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील काळेवाडी व भडखांबकडून जळगाव जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. हिरवी मिरची, गाजर, फ्लॉवर महागले; ढोबळी मिरची, वांगी स्वस्त काळेवाडी व भडखांब या सुमारे एक हजार लोकसंख्येच्या वस्त्या जळगाव (निं.) या महसुली गावात समावेश होतो. परंतु, काळेवाडी व …

The post नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर