विरोधकांना कितीही आटापिटा करु द्या, जनता मोदींच्याच पाठीशी : राहुल लोणीकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या भल्यासाठी केलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. मात्र विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरीही जनता 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे मत आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केले. धुळ्यात आज भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे …

The post विरोधकांना कितीही आटापिटा करु द्या, जनता मोदींच्याच पाठीशी : राहुल लोणीकर appeared first on पुढारी.

Continue Reading विरोधकांना कितीही आटापिटा करु द्या, जनता मोदींच्याच पाठीशी : राहुल लोणीकर

प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत प्रत्येक बेघराला निवारा देण्याची घोषणा केलेली आहे. पण पंतप्रधानांच्या या घोषणेची पूर्तता होण्यासाठी अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत केवळ 593 घरकुले पूर्णत्वास आली आहेत. यंत्रणांची कामातील कासवगती बघता सर्वसामान्यांना हक्काच्या निवार्‍यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. Gufi Paintal …

The post प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading प्रधानमंत्री आवास योजना : सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न कासवगतीने

मोंदीच्या एका फोनवर कांद्याचा प्रश्न सुटेल; भुजबळांची उपहासात्मक टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात कांद्याचा प्रश्न वाढत चालला आहे. कांद्याला भाव मिळत नाही. सरकार त्यासाठी काहीही करत नाही. आता मात्र आपण कसलीही चिंता करण्याची गरज नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आले आहेत. त्यांनी एक कॉल केला की, लगेच हा प्रश्न सुटू शकतो, अशी उपहासात्मक टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते …

The post मोंदीच्या एका फोनवर कांद्याचा प्रश्न सुटेल; भुजबळांची उपहासात्मक टीका appeared first on पुढारी.

Continue Reading मोंदीच्या एका फोनवर कांद्याचा प्रश्न सुटेल; भुजबळांची उपहासात्मक टीका

नाशिक : आदिवासी महिला सरपंचांनी स्वतःच्या रक्ताने लिहलं पंतप्रधान मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी

मेशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील मेशी (ता. देवळा) येथील आदिवासी महिला सरपंच सुनंदा अहिरे यांनी ग्रामीण भागातील समस्या व खास करून शेतकरी कुटुंबांची झालेली वाताहत या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या रक्तानेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी खासगी विहिरी अधिग्रहित करून गावातील जनतेला …

The post नाशिक : आदिवासी महिला सरपंचांनी स्वतःच्या रक्ताने लिहलं पंतप्रधान मोदींना पत्र, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी महिला सरपंचांनी स्वतःच्या रक्ताने लिहलं पंतप्रधान मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी

धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची ‘मन की बात’ ला पसंती

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने महापौर प्रतिभा चौधरी यांनी धुळ्याच्या देवपूर परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यात नागरिकांची आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली. विशेषत: देवपूर परिसरात आज रविवार (दि.30) विवाहसोहळा असल्याने या नव-वधू आणि वराने बोहोल्यावर चढण्यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमाला …

The post धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची 'मन की बात' ला पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची ‘मन की बात’ ला पसंती

नंदुरबार : 1914 पासूनच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार एफ.एम.रेडिओ केंद्र सुरू: खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा येथे शुक्रवार (दि.28) आज आकाशवाणीच्या एफ.एम केंद्राचे तसेच देशातील विविध ठिकाणाच्या 91 व 100 वॉट ट्रान्समीटरच्या एफ.एम. केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रीमोट पद्धतीने पार पडले. आकाशवाणीकडे असलेली माहिती आदिवासी दुर्गम जनतेपर्यंत पोहोचू शकेल आणि नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळेल. असा विश्वास व्यक्त करून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा …

The post नंदुरबार : 1914 पासूनच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार एफ.एम.रेडिओ केंद्र सुरू: खा. डॉ. हिना गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : 1914 पासूनच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार एफ.एम.रेडिओ केंद्र सुरू: खा. डॉ. हिना गावित

नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारसू रिफायनरीच्या कामात राजकारण आणले जात आहे. वास्तविक, सन २०२२ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उत्तम असल्याचे सुचविले होते. मात्र राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर त्यांच्याकडून लाेकांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. बारसू रिफायनरीवरून ठाकरे दुटप्पी राजकारण करत असल्याची टीका राज्याचे उद्योगमंत्री …

The post नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्येत भव्य राममंदिर आकाराला येत आहे. तेथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यावे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. तसेच आम्हीही दर्शनाला निघालो आहोत. पण, काही वैफल्यग्रस्तांच्या हाती विरोधाचा एकही मुद्दा शिल्लक नसल्याने ते दौर्‍यावर टीका करत आहेत. अशा व्यक्तींच्या विचारांची कीव येते, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्री आदित्य …

The post नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ

नाशिक : ट्रेनर विमानांसाठी सात हजार कोटी मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कंपनीला विमानांच्या निर्मितीसाठी 6 हजार 828 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या कंपनीत एचटीटी 40 मॉडेलच्या विशेष ट्रेनर विमानांची निर्मितीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. बेलापूर येथील विजयस्तंभाचे लिंबू भारून पूजन करण्याचा प्रकार पंतप्रधान नरेंद्र …

The post नाशिक : ट्रेनर विमानांसाठी सात हजार कोटी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रेनर विमानांसाठी सात हजार कोटी मंजूर

साईभक्तांसाठी आजपासून धावणार “वंदे भारत एक्स्प्रेस’, पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शुक्रवार (दि.10)पासून मुंबई-शिर्डी दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू केली असून, या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत हिरवा झेंडा दाखविणार आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सर्व सुविधा देण्यासाठी विविध उपयोजना केल्या जात आहेत. एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस, मेट्रो नंतर आता …

The post साईभक्तांसाठी आजपासून धावणार "वंदे भारत एक्स्प्रेस', पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading साईभक्तांसाठी आजपासून धावणार “वंदे भारत एक्स्प्रेस’, पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा