पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- रामकुंड येथे गोदावरीची महापूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्तांनी मंत्रपठण केले. पंतप्रधानांनी काळारामाची आरती करतानाच भजन केले. यावेळी उपस्थित नाशिककरांनी दिलेल्या ‘सीयावर रामचंद्र की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. श्री काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य …

The post पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींकडून श्री काळाराम मंदिरात पूजा अन् भजन

तरुणांनो, तुम्हाला इतिहास घडवण्याची संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरुणांची भागीदारी जेवढी अधिक असेल तेवढे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल. घराणेशाहीच्या राजकारणाने आजवर देशाचे नुकसान केले. घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आणण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांनी देशाला मोठे योगदान दिले. ते देशासाठी जगले आणि देशासाठीच देह ठेवला. काळ प्रत्येकाला त्याच्या …

The post तरुणांनो, तुम्हाला इतिहास घडवण्याची संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी appeared first on पुढारी.

Continue Reading तरुणांनो, तुम्हाला इतिहास घडवण्याची संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

युवा महोत्सवासाठी शाळांना ‘टार्गेट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १२) होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात गर्दी जमविण्यासाठी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थी टार्गेट देण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी किमान १०० ते दीडशे विद्यार्थी आणावे, असा तोंडी फतवाच बजावण्यात आला. त्यामुळे शाळा-महाविद्यालये झाडून कामाला लागले आहे. देशात यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची सुवर्णसंधी नाशिकला लाभली …

The post युवा महोत्सवासाठी शाळांना 'टार्गेट' appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी शाळांना ‘टार्गेट’

युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेकडून शहर-परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणांहून ११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. (Nashik Youth Festival) शहरामध्ये १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद‌्घाटन पंतप्रधान नरेंद्र …

The post युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक

पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. त्यानुसार शहर पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार असून त्यासाठी राज्यभरातून पोलिस दाखल होणार आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यात आली आहे. १२ जानेवारीला तपोवनातील …

The post पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तूर्तास या सोहळ्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मोहोर उमटली नसली तरी जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे. (Nashik Goda Aarti0 अयोध्यामध्ये येत्या २२ तारखेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य …

The post पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता ! appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता !

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन तपोवनात होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– येत्या १२ ते १६ जानेवारीदरम्यान शहरात होत असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला असून, त्यामध्ये विभागांना महोत्सव यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर होणार आहे आणि महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम विभागीय …

The post राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन तपोवनात होणार appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन तपोवनात होणार

पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जानेवारी महिन्यात राष्ट्रीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. पंतप्रधान कार्यालयाची समिती गुरुवारी (दि. २८) नाशिकमध्ये दाखल होणार आहे. या समितीकडून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. स्वामी विवेकानंद …

The post पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी

नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; केंद्र सरकारतर्फे दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चार दिवसीय राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. बुधवारी (दि. २७) क्रीडा आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार असल्याची माहिती क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहरातील तपोवनमधील …

The post नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव

Happy Birthday : वाढदिवस राष्ट्रकार्याची प्रेरणा देवो!.. पंतप्रधानांच्या खा. डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा आवास योजना, हर घर बिजली, उज्वला गॅस यासारख्या महत्वपूर्ण योजनांचा लाभ पोहोचवून तसेच रेल्वे सुविधा मिळवून देणे, कोट्यवधी रुपयांचा रस्ते विकास करणे यासारखे रचनात्मक काम करून नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात रचनात्मक विकास कार्य करणाऱ्या खासदार म्हणून संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांची दिल्ली दरबारात नेहमीच वाहवा होत असते. सोमवार, दि. 26 …

The post Happy Birthday : वाढदिवस राष्ट्रकार्याची प्रेरणा देवो!.. पंतप्रधानांच्या खा. डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा appeared first on पुढारी.

Continue Reading Happy Birthday : वाढदिवस राष्ट्रकार्याची प्रेरणा देवो!.. पंतप्रधानांच्या खा. डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा