Nashik : येवल्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोच्या फोटोला जोडेमारो

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यािविषय आक्षेपार्ह वक्त्यव केल्याचे पडसाद सर्व देशभर उमटत आहेत. नाशिकच्या येवला शहरात देखील भुट्टो यांच्या अशोभनिय वक्यव्याचे पडसाद उमटले.  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने विंचूर चौफुली येथे  आज शनिवार (दि.17) बिलावल याच्या फोटोला जोडे मारून, दहन करून निषेध नोंदवण्यात आला. पाकिस्तान …

The post Nashik : येवल्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोच्या फोटोला जोडेमारो appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोच्या फोटोला जोडेमारो

पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. नाशिकमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान माफी मांगो, या बिलावल भुट्टोचं करायचं काय खाली डोकं वरती पाय अशा जोरदार घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला. …

The post पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद appeared first on पुढारी.

Continue Reading पाकिस्तान माफी मांगो; बिलावल भुट्टोच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद

मोदीसाहेबनी हेठळ भाजपने एकतर्फी बहुमती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला गड राखताना काँग्रेस आणि आपचा सुपडा साफ केला. विक्रमी विजयाची नोंद करताना, गुजरातमध्ये भाजपला अद्यापपर्यंत पर्याय नसल्याचे दाखवून दिले. भाजपच्या या विक्रमी विजयात ‘मोदी फॅक्टर’ अन् ‘विकास’ या दोन बाबी जमेच्या ठरल्या, असे मत नाशिकमधील गुजराती बांधवांनी व्यक्त केले आहे. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसह …

The post मोदीसाहेबनी हेठळ भाजपने एकतर्फी बहुमती appeared first on पुढारी.

Continue Reading मोदीसाहेबनी हेठळ भाजपने एकतर्फी बहुमती

नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शनिवारी (दि. 17) येथे केले. धायरी परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित

धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शिवसेना धुळे महानगराच्यावतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान युवक काँग्रेसने देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागत राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केला. यावेळी शिवसेनेने तीव्र शब्दात टीका केली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या 8 वर्षांपासून नरेंद्र …

The post धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा

नाशिकच्या वावीचा युवक डिजिटल इंडियात झळकला, पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

वावी : (जि. नाशिक) संतोष बिरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे ‘डिजिटल इंडिया वीक 2022’ चे उद्घाटन केले. त्यानंतर काही निवडक तंत्रज्ञान विभागास भेटी दिल्या. येथील दिव्यांग रवींद्र सुपेकर यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला आणि विविध प्रकल्पांबाबत माहिती घेतली. दि. 4 ते 6 जुलैदरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात तंत्रज्ञानाची सुलभता …

The post नाशिकच्या वावीचा युवक डिजिटल इंडियात झळकला, पंतप्रधान मोदींनी साधला संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या वावीचा युवक डिजिटल इंडियात झळकला, पंतप्रधान मोदींनी साधला संवाद