नाशिक : सप्तशृंगगड परिसरात मुसळधार

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा गत तीन दिवसांपासून सप्तशृंगगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून परिसरातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहात आहेत, तर गावाला पाणीपुरवठा करणारा बंधारा ओसंडून वाहात आहे. या पावसाने शेतकरी सुखावला असून, सर्वत्र भात लावणीची लगबग दिसत आहे. चंद्रावर दीर्घकाळ झाला होता उल्कापिंडांचा वर्षाव सप्तशृंगड परिसरात डोंगरावरून पडणारे पाणी आणि सर्वत्र हिरवळ नटल्याने सर्वत्र …

The post नाशिक : सप्तशृंगगड परिसरात मुसळधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगगड परिसरात मुसळधार

नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, ब्रह्मगिरीच्या पायथ्याला असलेले अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाल्याने गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे, तर गंगासागर तलावाची पातळीदेखील वाढत आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिला, तर एक – दोन दिवसांत गंगासागर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ब्रह्मगिरीसह गंगाद्वार परिसरातील सर्व ओहळ, नाले, धबधबे खळाळून वाहात आहेत. त्र्यंबकेश्वर …

The post नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया

नाशिकसह जिल्ह्यात संततधार ; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 7) सर्वदूर संततधार पाऊस झाला. नाशिक शहर व परिसराला पावसाने झोडपून काढले असताना, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. इगतपुरी, र्त्यंबकेश्वर, दिंडोरीसह अन्य काही तालुक्यांत जोरदार सरींमुळे बळीराजा सुखावला आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जून महिना कोरडाठाक गेल्यानंतर …

The post नाशिकसह जिल्ह्यात संततधार ; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसह जिल्ह्यात संततधार ; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

नाशिकला दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गुरुवारी (दि. 7) सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, इगतपुरी परिसराला अक्षरश: झोडपून काढले. नाशिक शहरातदेखील दिवसभर अधूनमधून जलधारा कोसळल्या. दरम्यान, जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विशेषत: घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. जूनअखेर नाशिकमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला …

The post नाशिकला दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज

हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे गुरुवारी (दि.७) धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत, त्यामुळे तापी नदीपात्रात ३९ हजार २०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात …

The post हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे गुरुवारी (दि.७) धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत, त्यामुळे तापी नदीपात्रात ३९ हजार २०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात …

The post हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading हतनूर पाणलोट क्षेत्रात ‘मुसळधार’; धरणाचे ३० दरवाजे उघडले

त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ

त्र्यंंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पावसाला बर्‍यापैकी सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले असून, डोंगर धुक्यात बुडाले आहेत. या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरात हौशी पर्यटकांची झुंबड उडत आहे. रस्त्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून, त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटकांनी गजबजलेला दिसून येत आहे. आसामच्या गुवाहटीतून निसर्गसौंदर्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी वर्णन केलेल्या ‘काय …

The post त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ