नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसराला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपलेे. सकाळच्या ढगाळ हवामानानंतर दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. तर पावसामुळे नुकसान झाल्याने विक्रेत्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. अरबी समुद्रातील कमीदाबाचा पट्टा आणि राजस्थानमधून मान्सूनने सुरू केलेल्या परतीच्या प्रवासामुळे राज्यभरात पावसाने पुनरागमन केले आहे. नाशिक शहर …

The post नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी

धुळ्यात 168 गावांसाठी केवळ 12 पर्जन्यमापक यंत्र ; ‘गाव तेथे एक’ बसवण्याची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा शेतीपिकांच्या तसेच घराच्या पडझडीच्या नुकसान भरपाईसाठी पर्जन्यमापकावर होणारी पावसाची मोजणी महत्वपूर्ण ठरते. परंतू धुळे तालुक्यातील तब्बल १६८ महसुली गावांचे पर्जन्यमान मोजण्यासाठी केवळ १२ रेन गेज यंत्र कार्यान्वित आहेत. सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहता, एका चौकात पाऊस पडतो तर दुसरा चौक कोरडा राहतो. अशा परिस्थितीत पूर्ण महसुल मंडळातील १० ते १५ गावांचे पर्जन्यमान …

The post धुळ्यात 168 गावांसाठी केवळ 12 पर्जन्यमापक यंत्र ; 'गाव तेथे एक' बसवण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात 168 गावांसाठी केवळ 12 पर्जन्यमापक यंत्र ; ‘गाव तेथे एक’ बसवण्याची मागणी

नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात गुरुवारी (दि.२९) दुपारी २.३० च्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग दाटून आले आणि पुढील काही मिनिटांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाने शहराला झोडपून काढल्याने रस्ते जलयम झाले. तर कालिका यात्रोत्सवामधील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे हाल झाले. अरबी समुद्रातील कमीदाबाच्या पट्ट्यामुळे परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले …

The post नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय

नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मान्सूनने जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी केली असून, अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आहे. सततच्या पावसाने नदी-नाले दुथडी वाहत असून, धरणेही काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 127.2 टक्के पर्जन्य झाले आहे. गेल्या 32 वर्षांतील पावसाच्या सरासरीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात सहाव्यांदा 127 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद …

The post नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यावर यंदा कृपावृष्टी ; 32 वर्षांत सहाव्यांदा वरुणराजाचे आगमन

Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या इगतपुरीत यंदा वरुणराजाने धुवाधार बॅटिंग करत गत 20 ते 22 वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. यंदा अवघ्या दोन महिन्यांत तालुक्यात सरासरीच्या दीड पट, तर 20 वर्षांतील प्रथमच 4500 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, तालुक्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, डोंगर-दर्‍यांतून धबधबे खळखळून …

The post Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस

Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (दि. 7) मुसळधार हजेरी लावत नाशिक शहराला झोडपून काढले. यामुळे गणेशभक्तांना घराबाहेर पडता आले नाही. तर दुसरीकडे गणेश मंडळांना देखावे सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली. दरम्यान आज (दि. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील अनेक भागात पुन्हा जोरदार पाऊस बरसला. सकाळपासून नाशिकमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण …

The post Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले appeared first on पुढारी.

Continue Reading Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले

नाशिक : दीड तासाच्या पावसाने मनपाचे पितळ उघडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसराला मंगळवारी (दि. 30) दुपारी दीड तास पावसाने झोडपून काढले. दुपारी 2.30 च्या सुमारास अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. दरम्यान, शहरात 28.4 मिमी पर्जन्याची नोंद झाली. नाशिकमध्ये आठ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला दणक्यात पुनरागमन …

The post नाशिक : दीड तासाच्या पावसाने मनपाचे पितळ उघडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड तासाच्या पावसाने मनपाचे पितळ उघडे

नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरात बर्‍याच ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह पादचार्‍यांना वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुंबलेले चेंबर्स आणि ढापे उघडून साचलेल्या पाण्याचा निचरा मनपाकडून केला जातो. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. त्याउलट पावसाचे प्रमाण पावसाळी गटार योजनेच्या क्षमतेशी जोडून मनपाकडून हे प्रकरण दरवेळी मारून नेले जात …

The post नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा

जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथे गुरुवारी (दि. ४) मध्‍यरात्री १२ ते २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सुमारे ३० घरांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भिल्ल परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने कोंबड्या जमिनीत दाबल्या गेल्या आहेत. तर शेळ्याही जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या …

The post जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३० घरांचे नुकसान

नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात गुरुवारी (दि.4) सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. तासभर झालेल्या या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने कार्यालयांमधून घरी परतणार्‍या चाकरमान्यांची दैना उडाली. शहरात 27.2 मिमी पर्जन्याची नोंद झाली.   दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार आगमन केले. दिवसभर कडक उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी 4.45 …

The post नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान