नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील पूर्व भागात सध्या जिकडे -तिकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे. वरुणराजाचे आगमन लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. राजापूरसह परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यासह चाराटंचाई निर्माण होतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मृग नक्षत्रात पाऊस किती बरसणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी का होईना पाऊस होत असे. पण …

The post नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर

नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

नाशिक (सिन्नर) पुढारी वृत्तसेवा  नाशिक जिल्ह्यात १३ जूनला दिवसभर ढगाळ वातावरण राहील तर सायंकाळनंतर पावसाचे आगमन होणार आहे. १६ जूनपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना पंजाबराव डख यांनी २७ जून ते एक जुलैपर्यंत भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करत सर्वत्र पाणीच पाणी होणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी घाबरून …

The post नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस मोठा पाऊस : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नाशिककरांना रविवारी (दि. 4) मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी दिलासा दिला. अचानक आलेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन सामान्यांची उकाड्यातून सुटका झाली. जिल्ह्यात इतरत्र मनमाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि वणीत वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावल्याने स्थानिकांचे हाल झाले. गेल्या पंधरवड्यापासून नाशिकमधील तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार होेत आहे. पारा थेट …

The post नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात रविवारी (दि.4) दुपारी १२ च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. तर कुठे घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा जाणवत होता. सकाळपासूनच …

The post जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरासह तालुक्याच्या विविध भागात रविवारी (दि.4) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले. तर शहरात ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्स रस्त्यावर पडले आहेत. कोमलवाडी येथे वादळी वाऱ्यात व्यायाम शाळेचे पत्रे उडून जवळपास 200 ते 300 मीटरवर फेकले गेले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. हेही वाचा: …

The post नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग दुसऱ्या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी व गारपीटीचा सामना करावा लागत आहे. मागील 15 दिवसांपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी-वारा व काही भागात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे …

The post धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश- पालकमंत्री गिरीश महाजन

नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र

सर्वतीर्थ टाकेद : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. अडसरे खुर्द, भंडारदरावाडी येथे वादळी वा-यासह गारपीिटीने अचानक घराचे छत उडून गेले. यात सर्व कुटुंब उघड्यावर पडले. लहानग्या बाळासह कसेबसे जीव मुठीत धरुन रात्र काढली. घर सावरण्यासाठी झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरीत नुकसानभरपाई द्यावी. – सुनीता बाळू साबळे.  शेतकर्‍यांचे घराचे …

The post नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र

नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने पुन्हा १४ ते १६ मार्चपर्यंत विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना उभ्या कांदा पिकासह अन्य पिकांची चिंता सतावत असून, बळीराजा मेटाकुटीला आला आहे. परिसरात ४ ते ७ मार्चदरम्यानही अवकाळी पावसासह गारपीट झाली. शासनाच्या तोंडी आदेशावरून कामगार तलाठी व कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांशी फोनवरून विचारपूस …

The post नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी

नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा पश्चिमी चक्रावाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, ठाणे, रायगड, पालघर, नगर, चाळीसगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती या भागासह उर्वरित ठिकाणी 8 मार्चपर्यत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत 7 मार्चच्या आसपास …

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

नाशिक : पाथरे परिसरात पाच तास पावसाचा धुमाकूळ

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा पाथरे आणि परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 20) पहाटे जवळपास पाच तास परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने परिसर जलमय झाला. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीत पाण्याची पातळी वाढली आहे. त्यातच सध्या जोरदार पाऊस होत असल्यामुळे जमिनीत पाणी जिरत नाही. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी …

The post नाशिक : पाथरे परिसरात पाच तास पावसाचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथरे परिसरात पाच तास पावसाचा धुमाकूळ