नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गुरुवारी (दि.14) घाटमाथ्याचा भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर काहीसा ओेसरला. त्यामुळे मुकणे व वालदेवी धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला. तर गंगापूर व दारणासह अन्य प्रकल्पांमधील विसर्गात काही अंशी कपात केली गेली. जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार …

The post नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात ‘इतका’ पाऊस

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन-चार दिवसांपासून म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानी विश्रामगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोन दिवसांपासून नदीला काहीसा पूर आहे. उंबरदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने कोनांबे, बोरखिंडपाठोपाठ उंबरदरी धरण तुडुंब भरले आहे. या धरणाची 51.92 दलघफू एवढी साठवण क्षमता आहे. तालुक्यात बुधवार (दि.13)पर्यंत सरासरी पावसाची 226 मिमी नोंद झाली आहे. …

The post Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात 'इतका' पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उंबरदरी धरण तुडुंब भरले ; सिन्नर तालुक्यात ‘इतका’ पाऊस

नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील पुलावर पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या पाणवेलींमुले हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणवेली हटविण्यासाठी जास्तीत जास्त पोकलेन यंत्रांचा वापर करून हा पूर रहदारीसाठी तातडीने खुला करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. पुलात अडकलेल्या पाणवेली काढण्यासाठी हा पूल रहदारीसाठी शेतकरी, व्यापारी, …

The post नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड

नाशिक : भावडबारी घाटात दरड कोसळून दगड आला रस्त्यावर, वाहतुकीला अडथळा

नाशिक (देवळा) :  भावड बारी घाटात दरड कोसळली असून, मोठा दगड रस्त्यावर आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने याची दखल घेऊन, घाटातील अडथळा दूर करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. बुधवारी (१३) रोजी पहाटेच्या सुमारास देवळा नाशिक राज्यमार्गावरील भावड …

The post नाशिक : भावडबारी घाटात दरड कोसळून दगड आला रस्त्यावर, वाहतुकीला अडथळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावडबारी घाटात दरड कोसळून दगड आला रस्त्यावर, वाहतुकीला अडथळा

नाशिक : सहा दिवसांत 14 ठिकाणी कोसळल्या दरडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाच ते सहा दिवसांपासून वरुणराजा नाशिक जिल्ह्यावर कृपा करत आहे. संततधार कायम राहिल्याने सहा दिवसांमध्ये विविध तालुक्यांत दरडी कोसळण्याच्या 14 घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत रस्त्यावरील मलबा जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याने वाहनधारकांसह स्थानिकांची गैरसोय टळली. भरपावसात रस्त्यावरील अडथळे हटवत ‘पीडब्ल्यूडी’च्या कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. …

The post नाशिक : सहा दिवसांत 14 ठिकाणी कोसळल्या दरडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा दिवसांत 14 ठिकाणी कोसळल्या दरडी

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम …

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साक्री तालुक्यातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. शासकीय यंत्रणेलाही दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, …

The post धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तापी नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून, हतनुर धरणाचे १६ दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत. …

The post जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा