नाशिकमध्ये वळवाची हजेरी, दोन दिवस इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकम‌ध्ये शुक्रवारी (दि.१०) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरवासीयांची धावपळ उडाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शहरात पाच ते सहा ठिकाणी वृक्ष कोसळले. परिणामी, बत्तीगूल झाली होती. सिन्नर व कळवण तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. तर चांदवडला वीज कोसळून गाय दगावली. राज्याच्या विविध भागांत दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या अवकाळीने …

Continue Reading नाशिकमध्ये वळवाची हजेरी, दोन दिवस इशारा

सिडको, अंबड व गोविदनगर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

सिडको : पुढारी वृत्तसेवा – सिडको, अंबड व गोविंदनगर भागात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. तर सिडको, अंबड व गोविंदनगर भागात झाडे रस्त्यावर पडली होती. अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावर पडलेले झाडे हटवून वाहतुक सुरळीत करून दिली. तर बहुंताश भागात बत्ती गुलचा अनुभव …

Continue Reading सिडको, अंबड व गोविदनगर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अनियमित पावसामुळे बळीराजा तर हैराण आहेच, परंतु आता सर्वसामान्यांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच मुक्या जनावरांच्या चारापाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! मुबलक पाऊस पडू दे! या मागणीसाठी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात दरवर्षी शिवभक्त मंडळाकडून होणाऱ्या नित्य अभिषेकप्रसंगी विशेष संकल्पाव्दारे पर्जन्यराजाला विणवणी करण्यात येत आहे. श्रावण महिन्यात पहाटे …

The post नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाचे संकट दूर होऊ दे! महादेव अभिषेकावेळी पर्जन्याराजाला रोज विणवणी

राज्यात कृत्रिम पाऊस पडण्याच्या हालचाली, ‘या’ मंत्र्याने दिले संकेत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही. पावसाळ्यात २१ पेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगवलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. …

The post राज्यात कृत्रिम पाऊस पडण्याच्या हालचाली, 'या' मंत्र्याने दिले संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात कृत्रिम पाऊस पडण्याच्या हालचाली, ‘या’ मंत्र्याने दिले संकेत

नाशिक : पावसासाठी महिलांचे देवाला साकडे

विंचूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परिसरात पाऊस व्हावा यासाठी हनुमाननगर येथील महिलांनी डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन पायी चालत जात पंचक्रोशीचे ग्रामदैवत लोणजाई मातेला पाण्याचा अभिषेक घालून पावसासाठी साकडे घातले. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आलेला आहे. तरीही पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके पावसाअभावी …

The post नाशिक : पावसासाठी महिलांचे देवाला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसासाठी महिलांचे देवाला साकडे

त्र्यंबकेश्वरला नद्यांना पूर, आवण्या थांबल्या

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा    तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. भाताच्या आवण्यांच्या कामांना नुकताच प्रारंभ झाला होता. मात्र, सततच्या पावसाने भात आवणीत पाणी तुंबल्याने आवणीची कामे खोळंबली आहेत. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांना पूर आला आहे. दोन गावांमध्ये असलेल्या लहान पुलावर पाणी आल्याने काही वेळ दोन्ही गावांमध्ये संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण होत …

The post त्र्यंबकेश्वरला नद्यांना पूर, आवण्या थांबल्या appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला नद्यांना पूर, आवण्या थांबल्या

नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाले आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात वरुणराजा बरसल्याने नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्याने धबधबे वाहण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि.२) पावसाने काही उसंत घेतल्याने पर्यटकांनी शहरालगतच्या पर्यटनस्थळी गर्दी केल्याचे चित्र बघावयास मिळाले. विशेषत: तरुणाईने वर्षा पर्यटनाची मजा लुटली. पावसाच्या दमदार हजेरीनंतर इगतपुरी तालुक्यातील भावली …

The post नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली

Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार 

कळवण : एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून कळवण तालुक्यात जोरदार हजेरी लावली. दिवसभर रिमझिम व हलक्या सरी सुरू होत्या. यामुळे शेतकरी व व्यापारीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहेत. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने मात्र अनेकांची धावपळ झाली तर अनेकांना घरात बसून पाऊस पाहावा लागला. तालुक्यात मुसळधार …

The post Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कळवण तालुक्यात पावसाची संततधार 

नाशिकमध्ये सरींवर सरी, चोवीस तासांत १० मिमी पावसाची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात मंगळवारी (दि.२७) सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहेत. दिवसभर मध्यम ते जोरदार सरी कोसळल्याने हवेतील उष्मा नाहीसा झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पाऊस झाल्याने बळीराजा आनंदी आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस जिल्ह्यात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. लांबलेल्या पावसाने जूनच्या …

The post नाशिकमध्ये सरींवर सरी, चोवीस तासांत १० मिमी पावसाची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सरींवर सरी, चोवीस तासांत १० मिमी पावसाची नोंद

नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मान्सूनने जाेरदार सलामी दिली. शहरामध्ये पहाटेपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. या सरींमुळे गेल्या चार महिन्यांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांच्या मनामध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, जिल्ह्याला मंगळवारी (दि.२७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पंधरा दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी …

The post नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले