नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल या प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम करण्याबाबत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न केल्याप्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला एकूण प्रकल्पाच्या 10 टक्के दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, आयआयटी पवईने संबंधित उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला आहे, असे असताना मनपाकडून उड्डाणपुलाचे काम करण्यासाठीचा आग्रह अनाकलनीय …

The post नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाविरोधात शिवसैनिक आक्रमक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातून जाणाऱ्या जुना आग्रा रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला घेराव घातला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि गुजरातच्या ठेकेदाराला पाठबळ देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करत असून हा रस्ता पंधरा दिवसात दुरुस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. धुळे शहरातून देवपूर परिसराला जोडणारा …

The post धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाविरोधात शिवसैनिक आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाविरोधात शिवसैनिक आक्रमक

नाशिक : सिडकोवासीयांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार : सुधाकर बडगुजर

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंद्रनगरी, कामटवाडे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवतो. या भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाड्या व सफाई कामगार नियमित येत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, अशा तक्रारींचा पाढा परिसरातील महिलांनी वाचला आणि त्या आशयाचे निवेदन सुधाकर बडगुजर यांना दिले होते. सातारा : ‘टीबी’साठी मेडल मिळाले… ‘कोरोना’ने उपचार बिघडवले …

The post नाशिक : सिडकोवासीयांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार : सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोवासीयांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार : सुधाकर बडगुजर

ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील सर्वांत मोठे 32 मजली ट्विन टॉवर्स अवघ्या 12 सेकंदांत जमीनदोस्त झाले अन् भ्रष्टाचाराचे टॉवर पडले म्हणून देशभरातील लोकांनी टाळ्यांचा गजर केला. या कारवाईमुळे देशभरात सकारात्मक संदेश गेला असला तरी, बेकायदेशीरपणे भ्रष्टाचाराचे इमले उभारणार्‍यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. नाशिकमधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, माहिती अधिकार कार्यकर्ते सरसावल्याने …

The post ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर भागातील विनयनगर येथे बिनशेती परवानगी न घेता तसेच लेआउट मंजूर नसतानाच १३ एकर भूखंडावर बांधकामाचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे मनपाने अशा प्रकारचे बांधकाम पूर्ण झालेल्या घरांना नळजोडणी देत इतर पायाभूत सुविधादेखील उपलब्ध करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे : तीन ठिकाणी जबरी चोर्‍या; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

The post नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिनशेती परवानगी न घेताच बांधकामाचा सपाटा; महापालिकेकडून बेकायदेशीर घरांना नळजोडणीसह इतर सुविधा

नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेमध्ये बांधकाम, नगररचना यासारखे विभाग नेहमीच चर्चेत असतात. आताही बांधकाम विभाग अभियंत्यांच्या नियुक्तीमुळे वादात सापडला असून, याआधी नगररचना विभागात चर्चेत असलेल्या संदेश शिंदे या अभियंत्याला थेट बांधकाम विभागात कार्यकारी अभियंतापदी नियुक्त देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पात्र अभियंत्यांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता राजेंद्र आहेर हे …

The post नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी

नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण का करण्यात आली नाहीत, कामे व्यवस्थित पूर्ण झालेली नसताना ठेकेदाराला बिले का अदा केली, असा सवाल करीत धोंगडेनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. विभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिकरोडचे नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे …

The post नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन