इगतपुरीत भरदिवसा बिबट्याचा थरार, पाच ते सहा वनरक्षक हल्ल्यात जखमी
इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरामध्ये एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अकरा वर्षे वयाच्या युवकावरती या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर शुक्रवारी (दि.10) सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असतांना या नरभक्षक बिबट्याने रेस्क्यू सुरू असताना पाच ते …